SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🛄 जॉब अपडेट्स: पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 1110 जागांसाठी मोठी भरती, नोकरीसाठी अर्ज ‘असा’ करा..

पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 1110 जागांच्या भरतीसाठी (Powergrid Corporation of India Recruitment 2021) पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पदानुसार शैक्षणिक पात्रता असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावयाचा आहे.

🎯 पदाचे नाव (Posts): ॲप्रेंटिस

Advertisement

📚 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

▪️ ITI ॲप्रेंटिस: ITI (इलेक्ट्रिकल)

Advertisement

▪️ डिप्लोमा ॲप्रेंटिस: सिव्हिल/ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

▪️ पदवीधर ॲप्रेंटिस: B.E./B.Tech./B.Sc.(Engg.) (इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन)

Advertisement

▪️ एक्झिक्युटिव (HR): MBA (HR) / MSW / PG डिप्लोमा (पर्सनल मॅनेजमेंट/ पर्सनल मॅनेजमेंट & इंडस्ट्रियल रिलेशन)

🔔 सविस्तर जाहिरात वाचा (Notification) 👉 https://www.powergridindia.com/rolling-advertisement-enagagement-apprentices

Advertisement

💰 वेतन: नियमानुसार वेतन असेल.

✍️ उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी (Apply Online) 👉 https://careers.powergrid.in/CCApprenticeShip/w/home.aspx या वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे.

Advertisement

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) 20 ऑगस्ट 2021 आहे.

💳 फी (Fee): फी नाही

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://www.powergrid.in या वेबसाईटवर जाऊन भरतीविषयी वेळोवेळी अद्ययावत माहीती घ्यावी.

📍 नोकरी ठिकाण (Job Location): संपूर्ण भारत

Advertisement