SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🛄 जॉब अपडेट्स: महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात 3466 जागांसाठी मेगा भरती, नोकरीसाठी अर्ज ‘असा’ करा..

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात 3466 जागांच्या भरतीसाठी (Government Jobs) पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. संबंधित शैक्षणिक पात्रता असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावयाचा आहे.

🎯 पदसंख्या (Posts): ग्रुप D (Sarkari Jobs)

Advertisement

शिपाई, कक्षसेवक, बाह्यरुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक / प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, दंत सहाय्यक, मदतनिस आणि इतर पदे (अधिक माहितीसाठी जाहिरात पाहावी)

📚 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification): 10वी उत्तीर्ण / ITI (10th Pass Jobs/ITI Jobs)

Advertisement

🔔 सविस्तर जाहिरात वाचा (Notification) 👉https://drive.google.com/file/d/1sxay_TN83hrW4NmE6ARNJNykK31lJmWb/view?usp=drivesdk

✍️ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 👉 https://www.arogyabharti2021.in या वेबसाईटला भेट द्या

Advertisement

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) 20 ऑगस्ट 2021 आहे.

💳 फी (Fee): खुला प्रवर्ग: ₹600/- [मागासवर्गीय/EWS: ₹400/-]

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://arogya.maharashtra.gov.in (Maharashtra Public Health Department, Arogya Vibhag Recruitment 2021) या वेबसाईटवर जाऊन अद्ययावत माहीती घ्यावी.

👤 वयोमर्यादा (Age Limit): 31 जुलै 2021 रोजी 18 ते 38 वर्षे

Advertisement

📍 नोकरी ठिकाण (Job Location): संपूर्ण महाराष्ट्र

Advertisement