SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🛄 सरकारी नोकरी: महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात 2725 जागांसाठी मेगा भरती, नोकरीसाठी अर्ज ‘असा’ करा..

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात 2725 जागांच्या भरतीसाठी (Government Jobs) पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. संबंधित शैक्षणिक पात्रता असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावयाचा आहे.

🎯 पदसंख्या (Posts): ग्रुप C – एकूण 2725 पदे (Sarkari Jobs)

Advertisement

📚 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

10वी/12वी उत्तीर्ण/ प्रयोगशाळा तंत्रज्ञान पॅरामेडिकल पदवी/B.Sc/पदवीधर/पदव्युत्तर पदवी/B.Pharm/M.Pharm/GNM/B.Sc (नर्सिंग)/वाहनचालक परवाना/ITI (इलेक्ट्रिशियन/कुशल कारागिर/टेलर/कारपेंटर/B.Sc.(Hon.)/ग्रंथालय विज्ञान डिप्लोमा/मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंग डिप्लोमा/10वी+मराठी & इंग्रजी टायपिंग (अधिक माहितीसाठी जाहिरात पाहावी)

Advertisement

🔔 पदे व सविस्तर जाहिरात पाहा (Notification) 👉 https://drive.google.com/file/d/1g3FmR8P6Y2A3V-dk_8ndbZhu7Zodn78s/view?usp=drivesdk

✍️ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 👉 https://www.arogyabharti2021.in या वेबसाईटला भेट द्या.

Advertisement

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) 20 ऑगस्ट 2021 (रात्री 12 वाजेपर्यंत) आहे.

💳 फी (Fee): खुला प्रवर्ग: ₹600/- [मागासवर्गीय/EWS: ₹400/-]

Advertisement

👤 वयोमर्यादा (Age Limit):

▪️ प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी: 30 जून 2021 रोजी 18 ते 40 वर्षे.
▪️ उर्वरित पदे: 31 जुलै 2021 रोजी 18 ते 38 वर्षे

Advertisement

📍 नोकरी ठिकाण (Job Location): संपूर्ण महाराष्ट्र

Advertisement