SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🛄 जॉब/करिअर: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 356 जागांची भरती, पगार आहे ‘इतका’; नोकरीसाठी अर्ज ‘असा’ करा..

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (PDCC Bank) 356 जागांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. संबंधित शैक्षणिक पात्रता असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावयाचा आहे.

🎯 पदाचे नाव (Name of the Post): लेखनिक (Clerk)

Advertisement

📚 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification): 50 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी व MS-CIT (Jobs for Graduate)

💰 वेतन: 22,000 + बँकेच्या नियमानुसार लागू असणारे इतर भत्ते

Advertisement

🔔 पुढील लिंकवर क्लिक करून जाहिरात सविस्तर पाहा (Notification) 👉 https://bit.ly/3s3L5rb

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) 16 ऑगस्ट 2021 आहे.

Advertisement

💳 फी (Fee): ₹885/- रुपये

✍️ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 👉 https://punedccbank.in/ या वेबसाईटला भेट द्या.

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://www.pdccbank.co.in या वेबसाईटवर जाऊन अद्ययावत माहीती घ्यावी.

👤 वयोमर्यादा (Age Limit): 30 जून 2021 रोजी 21 ते 38 वर्षे

Advertisement

📍 नोकरी ठिकाण (Job Location): पुणे (pdcc bank recruitment)

Advertisement