SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘राजीव गांधी’ यांचं नाव पुरस्कारासोबतच आणखी कुठे? जाणून घ्या सविस्तर…

केंद्रातील मोदी सरकारनं काल (6 ऑगस्ट) रोजी ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार’चं (Rajiv Gandhi Khelratna Award) टोकियो ऑलिंपिकच्या निमित्ताने नाव बदललं आहे. ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार’चं नाव बदलून ते आता ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ (Major Dhyanchand Khelratna Award) असं झालं आहे.

देशातला क्रीडा क्षेत्रातला सर्वात मोठा हा पुरस्कार मानला जातो. केंद्र सरकारच्या या मोठया निर्णयाच्या आता यावरुन भिन्न-विभिन्न, उलट-सुलट प्रतिक्रिया काही व्यक्तींकडून येत आहेत. येत आहेत. पुरस्काराचे नाव बदलणे काहींना योग्य तर काहींना अयोग्य वाटतं. तसंच काही जणांचं असं म्हणणं आहे की हा निर्णय योग्य आहे. राजकीय व्यक्तींच्या नावे क्रीडा पुरस्कारांची नावं नकोत, असं एका वर्गाचं म्हणणं आहे. यापूर्वीही कित्येकदा राजकीय व्यक्तीचं शासकीय योजनांना आणि पुरस्कारांना नाव देण्यावरुन वाद चिघळला आहे.

Advertisement

चला तर मग, या चालू घडामोडीला अनुसरून देशात माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या नावे कोणत्या योजना, इमारती, तसेच इतर कोणत्याही महत्वाच्या विशेष ठिकाणी त्यांचं नाव आहे, ते जाणून घ्या..

1) पुरस्कार:

Advertisement

▪️ राजीव गांधी नेशनल क्वालिटी अवॉर्ड
▪️ राजीव गांधी नेशनल सद्भावना अवॉर्ड

2) स्टेडियम:

Advertisement

▪️ राजीव गांधी इंडोर स्टेडियम, केरळ
▪️ राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, उत्तराखंड
▪️ राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, तेलंगाना
▪️ राजीव गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, हरियाणा
▪️ राजीव गांधी स्टेडियम, मिजोरम

3) योजना:

Advertisement

▪️ राजीव गांधी इक्विटी सेविंग स्कीम
▪️ राजीव गांधी पंचायत सशक्तिकरण अभियान
▪️ राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना
▪️ राजीव गांधी युवा कोर योजना

4) विमानतळ:

Advertisement

▪️ राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, हैदराबाद

5) रुग्णालयं

Advertisement

▪️ राजीव गांधी कॅन्सर संस्थान और अनुसंधान केंद्र, दिल्ली
▪️ राजीव गांधी गव्हर्नमेंट जनरल हॉस्पिटल, तमिळनाडू
▪️ राजीव गांधी गव्हर्नमेंट वूमन एंड चिल्ड्रन हॉस्पिटल, पुड्डुचेरी
▪️ राजीव गांधी चेस्ट हॉस्पिटल, बंगळुरु

6) संग्रहालय आणि उद्यान:

Advertisement

▪️ राजीव गांधी गार्डन, उदयपूर, राजस्थान
▪️ राजीव गांधी रिजनल म्यूजियम ऑफ नेचुरल हिस्ट्री, सवाई माधोपुर, राजस्थान
▪️ राजीव स्मृति भवन, विशाखापट्टनम

7) शैक्षणिक संस्था:

Advertisement

▪️ राजीव गांधी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, महाराष्ट्र
▪️ राजीव गांधी मेडिकल कॉलेज, कालवा, महाराष्ट्र
▪️ राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, रिसर्च एंड टेक्नोलॉजी, चंद्रपूर, महाराष्ट्र
▪️ राजीव गांधी पॉलिटेक्निक, महाराष्ट्र
▪️ राजीव गांधी इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायंसेस, आंध्र प्रदेश
▪️ राजीव गांधी इंस्टीट्यूट ऑफ पेट्रोलियम टेक्नोलॉजी, उत्तर प्रदेश
▪️ राजीव गांधी नेशनल एविएशन यूनिवर्सिटी, उत्तर प्रदेश
▪️ राजीव गांधी राष्ट्रीय साइबर लॉ सेंटर, दिल्ली
▪️ राजीव गांधी नॅशनल यूनिवर्सिटी ऑफ लॉ, पंजाब
▪️ राजीव गांधी विश्वविद्यालय, अरुणाचल प्रदेश
▪️ राजीव गांधी यूनिवर्सिटी ऑफ हेल्थ साइंस, कर्नाटक
▪️ आसाम राजीव गांधी यूनिव्हर्सिटी ऑफ को-ऑपरेटीव्ह मॅनेजमेंट, आसम
▪️ राजीव गांधी मेमोरियल बोर्डिंग स्कूल, श्योपुर, मध्य प्रदेश
▪️ राजीव गांधी अकादमी फॉर एविएशन टेक्नोलॉजी, त्रिवेंद्रम, केरळ
▪️ राजीव गांधी कॉलेज ऑफ वेटरनरी एंड एनिमल सायंसेस, पुडुचेरी
▪️ राजीव गांधी डिग्री कॉलेज, आंध्रप्रदेश
▪️ राजीव गांधी एजुकेशन सिटी, हरियाणा
▪️ राजीव गांधी फाउंडेशन, दिल्ली
▪️ राजीव गांधी गव्हर्नमेंट इंजिनियरिंग कॉलेज, हिमाचल प्रदेश
▪️ राजीव गांधी सरकार पॉलिटेक्निक, अरुणाचल प्रदेश
▪️ राजीव गांधी इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसेस, तेलंगाना
▪️ राजीव गांधी इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसेस, आंध्र प्रदेश
▪️ राजीव गांधी इंस्टीट्यूट ऑफ फार्मेसी, केरळ
▪️ राजीव गांधी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, केरल
▪️ राजीव गांधी सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी, तिरुवनंतपुरम, केरळ
▪️ राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, श्रीपेरंबुदूर, तमिळनाडु
▪️ राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी, पुडुचेरी

8) इतर संस्था व इमारत:

Advertisement

▪️ राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट, दिल्ली
▪️ राजीव गांधी कंटेनर टर्मिनल, केरल
▪️ राजीव गांधी भवन, दिल्ली
▪️ राजीव गांधी कंटेनर टर्मिनल, केरल
▪️ राजीव गांधी इन्फोटेक पार्क, पुणे, महाराष्ट्र
▪️ राजीव गांधी राष्ट्रीय युवा विकास संस्थान, दिल्ली
▪️ राजीव गांधी स्मारक, तमिलनाडु
▪️ राजीव गांधी थर्मल पॉवर स्टेशन

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement