SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🛄 जॉब/करिअर: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये 50,000 रुपयांपर्यंत पगार; 511 जागांच्या भरतीसाठी अर्ज ‘असा’ करा..

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये 511 भरतीसाठी (BEL Recruitment 2021 for 511 Posts) पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. संबंधित शैक्षणिक पात्रता असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावयाचा आहे.

🎯 पदाचे नाव (Name of the Post):

Advertisement

▪️ ट्रेनी इंजिनिअर-I (Trainee Engineer) : 308 जागा
▪️ प्रोजेक्ट इंजिनिअर-I (Project Engineer) : 203 जागा

📚 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification): [General/OBC/EWS: प्रथम श्रेणी, SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी]

Advertisement

▪️ ट्रेनी इंजिनिअर-I : BE/B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/टेलिकम्युनिकेशन/कम्युनिकेशन/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल /इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स)

▪️ प्रोजेक्ट इंजिनिअर-I : (i) BE/B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/टेलिकम्युनिकेशन/कम्युनिकेशन/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल /इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स) (ii) 02 वर्षे अनुभव

Advertisement

💰 वेतन: 50,000 रुपयांपर्यंत (पदानुसार)

🔔 पुढील लिंकवर क्लिक करून जाहिरात सविस्तर पाहा (Notification) 👉 https://bit.ly/3ysIHgf

Advertisement

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) 15 ऑगस्ट 2021 आहे.

💳 फी (Fee):
▪️ पद क्र.1: General/OBC/EWS: ₹200/-
▪️ पद क्र.2: General/OBC/EWS: ₹500/-
▪️ SC/ST/PWD: फी नाही

Advertisement

🖥️ अर्जाची फी ऑनलाईन भरण्यासाठी https://www.onlinesbi.com/sbicollect/icollecthome.htm?corpID=14842 या वेबसाईटला भेट द्या.

✍️ ऑनलाईन अर्ज करा 👉 https://register.cbtexams.in/BEL/ExportManufacturing/

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://www.bel-india.in या वेबसाईटवर जाऊन अधिक माहीती घ्यावी.

👤 वयोमर्यादा (Age Limit): 01 ऑगस्ट 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Advertisement

▪️ ट्रेनी इंजिनिअर-I : 18 ते 25 वर्षे
▪️ प्रोजेक्ट इंजिनिअर-I : 18 ते 28 वर्षे

📍 नोकरी ठिकाण (Job Location): बेंगळुरू कॉम्प्लेक्स

Advertisement