SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🛄 जॉब/करिअर: आयडीबीआय (IDBI) बँकेत 920 जागांसाठी भरती, अर्ज ‘असा’ करा..

आयडीबीआय बँकेत 920 जागांच्या भरतीसाठी (IDBI Bank Bharti 2021 for 920 Executives) पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. संबंधित शैक्षणिक पात्रता असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावयाचा आहे.

🎯 पदाचे नाव (Name of the Post): एक्झिक्युटिव्ह

Advertisement

👥 जागांची विभागणी: (एकूण 920 जागा)

▪️ UR – 373
▪️ SC – 138
▪️ ST – 69
▪️ OBC – 248
▪️ EWS – 92

Advertisement

📚 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification): 55% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD: 50% गुण)

💰 वेतन:

Advertisement

▪️सेवेच्या पहिल्या वर्षी रु. 29,000/- दरमहा
▪️सेवेच्या दुसऱ्या वर्षी रु 31,000/- दरमहा
▪️सेवेच्या तिसऱ्या वर्षी रु 34,000/- दरमहा

🔔 जाहिरात पाहून अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करून सविस्तर पाहा (Notification) 👉 https://bit.ly/3CiDBoX

Advertisement

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) 18 ऑगस्ट 2021 आहे.

💳 फी (Fee): General/OBC: ₹1000/- [SC/ST/PWD: ₹200/-]

Advertisement

📌 ऑनलाईन चाचणी परीक्षा (Online Test) : 05 सप्टेंबर 2021

🖥️ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/idbirecaug21/ या वेबसाईटला भेट द्या.

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://www.idbibank.in/ या वेबसाईटवर जाऊन अधिक माहीती घ्यावी.

👤 वयोमर्यादा (Age Limit): 01 जुलै 2021 रोजी 20 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Advertisement

📍 नोकरी ठिकाण (Job Location): संपूर्ण भारत

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 For Job updates on Whats App, join Spreadit 👉 https://cutt.ly/Breaking

Advertisement

 

Advertisement