SpreadIt News | Digital Newspaper

🛄 नोकरीची संधी: 10वी पाससाठी विविध जागांसाठी टपाल जीवन विमा मुंबई अंतर्गत भरती, अर्ज ‘असा’ करा..

0

टपाल जीवन विमा मुंबई अंतर्गत विविध पदांच्या (आवश्यकतेनुसार) जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. संबंधित ठिकाणावर जाहिरातीत नमूद केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांसहित पोहोचावे. उमेदवाराची निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार आहे.

🎯 पदाचे नाव (Name of the Post): अभिकर्ता

Advertisement

📚 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification): 10वी उत्तीर्ण (10th Pass Jobs)

🔔 जाहिरात पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा (Notification) 👉 https://bit.ly/3jlrBKP

Advertisement

💰 वेतन : नियमानुसार

👍 निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

Advertisement

🏢 मुलाखत देण्याची तारीख (Date of Interview): 09 ते 11 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत.

📌 मुलाखत देण्याचा पत्ता: (Venue of Interview): प्रवर अधीक्षक, टपाल जीवन विमा विभाग, मुंबई दक्षिण विभाग टपला कार्यालय, नवी ॲनेक्स बिल्डींग, 5 वा मजला, मुंबई GPO मुंबई – 400001

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://pli.indiapost.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन अधिक माहीती घ्यावी.

👤 वयोमर्यादा (Age Limit): 18 ते 50 वर्षापर्यंत

Advertisement

📍 नोकरी ठिकाण (Job Location): मुंबई

Advertisement