SpreadIt News | Digital Newspaper

🛄 नोकरीची संधी: उत्तर मध्य रेल्वेत तब्बल1664 जागांसाठी मेगा भरती; अर्ज ‘असा’ करा..

0

उत्तर मध्य रेल्वेत 1664 जागांसाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्रता असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

🎯 पदाचे नाव (Name of the Post): ॲप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

Advertisement

📚 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

▪️ वेल्डर, वायरमन & कारपेंटर: 08 वी उत्तीर्ण, ITI
▪️ उर्वरित ट्रेड: 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण, ITI

Advertisement

🔔 जाहिरात पाहून अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करून सविस्तर वाचा (Notification) 👉https://bit.ly/3C23DwP

🖥️ 2 ऑगस्ट 2021 पासून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://www.rrcpryj.org/Apprentice.php या वेबसाईटला भेट द्या.

Advertisement

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) 01 सप्टेंबर 2021 आहे.

💳 फी (Fee): General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://ncr.indianrailways.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन अधिक माहीती घ्यावी.

👤 वयोमर्यादा (Age Limit): 01 सप्टेंबर 2021 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Advertisement

📍 नोकरी ठिकाण (Job Location): उत्तर-मध्य रेल्वे

Advertisement