SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🛄 नोकरीची संधी: 10वी पास ते पदवीधरांसाठी मिरा भाईंदर महानगरपालिकेत 290 जागांसाठी भरती, अर्ज ‘असा’ करा..

मिरा भाईंदर महानगरपालिकेत 290 जागांसाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्रता असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी ई-मेलद्वारे अर्ज करायचा आहे.

🎯 पदाचे नाव (Name of the Post):

Advertisement

1) वैद्यकीय अधिकारी (MBBS) – 30
2) वैद्यकीय अधिकारी (आयुष) – 80
3) रुग्णालय व्यवस्थापक – 07
4) परिचारिका – 65
5) औषध निर्माता – 14
6) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 20
7) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 44
8) प्रसविका – 30

📚 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

Advertisement

पद क्र.1: (i) MBBS
पद क्र.2: BAMS/BHMS/BUMS
पद क्र.3: (i) वैद्यकीय पदवीधर, 01 वर्ष रुग्णालय व्यवस्थापनाचा अनुभव
पद क्र.4: GNM/B.Sc (नर्सिंग)
पद क्र.5: B.Pharm / D.Pharm
पद क्र.6: B.Sc, DMLT
पद क्र.7: HSC, DMLT
पद क्र.8: 10वी/12वी उत्तीर्ण, ANM

🔔 जाहिरात पाहून अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करून सविस्तर पाहा (Notification) 👉https://bit.ly/2VeA0aD

Advertisement

🖥️ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी [email protected] या ई-मेल आयडीवर वरील पीडीएफ जाहिरातीमध्ये असणारा अर्ज भरून शैक्षणिक अर्हता व अनुभव प्रमाणपत्र इ. कागदपत्र स्कॅन करून पाठवावीत.

📅 ई-मेलद्वारे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) 02 ऑगस्ट 2021 (05:00 PM) आहे.

Advertisement

💳 फी (Fee): फी नाही.

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://www.mbmc.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन अधिक माहीती घ्यावी.

Advertisement

👤 वयोमर्यादा (Age Limit): 60 वर्षांपर्यंत

📍 नोकरी ठिकाण (Job Location): मीरा-भाईंदर (ठाणे)

Advertisement