SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

IPL 2021 : आयपीएलचे उर्वरित सामने कधी होणार? वेळापत्रक झालं जाहीर, पाहा कधी कोणता सामना..

कोरोनामुळे आयपीएल-14 स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. त्यामुळे उर्वरित स्पर्धा कधी आणि कशी असेल, याबाबत क्रीडाप्रेमींमध्ये उत्सुकता होती. आता संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या या उर्वरित आयपीएल हंगामात 19 सप्टेंबरपासून 15 ऑक्टोबरपर्यंत या 27 दिवसात एकूण 31 सामने खेळवण्यात येणार आहेत.

आयपीएलच्या उर्वरित हंगामाचे वेळापत्रक (TimeTable):

Advertisement

▪️ 19 सप्टेंबर – चेन्नई विरुद्ध मुंबई, दुबई, संध्या. 7.30 वाजता

▪️ 20 सप्टेंबर – कोलकाता विरुद्ध बेंगलोर, अबुधाबी, संध्या. 7.30 वाजता

Advertisement

▪️ 21 सप्टेंबर – पंजाब विरुद्ध राजस्थान, दुबई, संध्या. 7.30 वाजता

▪️ 22 सप्टेंबर – दिल्ली विरुद्ध हैदराबाद, दुबई, संध्या. 7.30 वाजता

Advertisement

▪️ 23 सप्टेंबर – मुंबई विरुद्ध कोलकाता, अबुधाबी, संध्या. 7.30 वाजता

▪️ 24 सप्टेंबर – बेंगलोर विरुद्ध चेन्नई, शारजाह, संध्या. 7.30 वाजता

Advertisement

▪️ 25 सप्टेंबर – दिल्ली विरुद्ध राजस्थान, अबुधाबी, दु. 3.30 वाजता
▪️ 25 सप्टेंबर – हैदराबाद विरुद्ध पंजाब, शारजाह, संध्या. 7.30 वाजता

▪️ 26 सप्टेंबर – चेन्नई विरुद्ध कोलकाता, अबुधाबी, दु. 3.30 वाजता
▪️ 26 सप्टेंबर – बेंगलोर विरुद्ध मुंबई, दुबई, संध्या. 7.30 वाजता

Advertisement

▪️ 27 सप्टेंबर – हैदराबाद विरुद्ध राजस्थान, दुबई, संध्या. 7.30 वाजता

▪️ 28 सप्टेंबर – कोलकाता विरुद्ध दिल्ली, शारजाह, दु. 3.30 वाजता
▪️ 28 सप्टेंबर – मुंबई विरुद्ध पंजाब, अबुधाबी, संध्या. 7.30 वाजता

Advertisement

▪️ 29 सप्टेंबर – राजस्थान विरुद्ध बेंगलोर, दुबई, संध्या.7.30 वाजता

▪️ 30 सप्टेंबर – हैदराबाद विरुद्ध चेन्नई, शारजाह, संध्या. 7.30 वाजता

Advertisement

▪️ 1 ऑक्टोबर – कोलकाता विरुद्ध पंजाब, दुबई, संध्या. 7.30 वाजता

▪️ 2 ऑक्टोबर – मुंबई विरुद्ध दिल्ली, शारजाह, दु. 3.30 वाजता
▪️ 2 ऑक्टोबर – राजस्थान विरुद्ध चेन्नई, अबुधाबी, संध्या. 7.30 वाजता

Advertisement

▪️ 3 ऑक्टोबर – बेंगलोर विरुद्ध पंजाब, शारजाह, दु. 3.30 वाजता
▪️ 3 ऑक्टोबर – कोलकाता विरुद्ध हैदराबाद, दुबई, संध्या. 7.30 वाजता

▪️4 ऑक्टोबर – दिल्ली विरुद्ध चेन्नई, दुबई, संध्या. 7.30 वाजता

Advertisement

▪️ 5 ऑक्टोबर – राजस्थान विरुद्ध मुंबई, शारजाह, संध्या. 7.30 वाजता

▪️6 ऑक्टोबर – बेंगलोरविरुद्ध हैदराबाद, अबुधाबी, संध्या. 7.30 वाजता

Advertisement

▪️ 7 ऑक्टोबर – चेन्नई विरुद्ध पंजाब, दुबई, दु. 3.30 वाजता
▪️ 7 ऑक्टोबर – कोलकाता विरुद्ध राजस्थान, शारजाह, संध्या. 7.30 वाजता

▪️ 8 ऑक्टोबर – हैदराबाद विरुद्ध मुंबई, अबुधाबी, दु. 3.30 वाजता
▪️ 8 ऑक्टोबर – बेंगलोर विरुद्ध दिल्ली, दुबई, संध्या. 7.30 वाजता

Advertisement

प्लेऑफ सामने (Play-offs):

▪️ 10 ऑक्टोबर – क्वालिफायर १, दुबई, संध्या. 7.30 वाजता
▪️ 11 ऑक्टोबर – एलिमिनेटर, शारजाह, संध्या. 7.30 वाजता
▪️ 13 ऑक्टोबर – क्वालिफायर २, शारजाह, संध्या. 7.30 वाजता
▪️ 15 ऑक्टोबर – अंतिम सामना, दुबई, संध्या. 7.30 वाजता

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

 

Advertisement