SpreadIt News | Digital Newspaper

🛄 सरकारी नोकरी: 12वी पास असणाऱ्यांसाठी सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती, ऑनलाईन अर्ज कसा करायचा? वाचा..

सशस्त्र सीमा बलात (SSB) 115 जागांसाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. 12वी पास व खालीलप्रमाणे पात्रता असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

🎯 पदाचे नाव (Name of the Post): हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रियल)

Advertisement

📚 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

(i) 12वी उत्तीर्ण
(ii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

Advertisement

🏋️ शारीरिक पात्रता (Physical Eligibility):

▪️ पुरुष :
1) धावणे 6 मिनिटे 30 सेकंदात 1.6 km
2) उंची – 165 cms
3) उंची (SC) – 162.5 cms
4) छाती – 77 to 82 cms

Advertisement

▪️ महिला :
1) धावणे – 4 मिनिटात 800 मीटर
2) उंची – 155 cms
3) उंची (SC) – 150 cms

🔔 जाहिरात व वेतन पुढील लिंकवर क्लिक करून सविस्तर पाहा (Notification) 👉 https://bit.ly/3zEQeZx

Advertisement

🖥️ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://applyssb.com/hcmin2021/applicationAfterIndex या वेबसाईटला भेट द्या.

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://www.ssb.nic.in/?AspxAutoDetectCookieSupport=1 या वेबसाईटवर जाऊन भरतीबाबत वेळोवेळी अद्ययावत माहीती घ्यावी.

Advertisement

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) 22 ऑगस्ट 2021 आहे.

📝 अर्ज शुल्क (Application Fee): 100/- [SC/ST/ExSM/महिला फी नाही]

Advertisement

👤 वयोमर्यादा (Age Limit):- 22 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 25 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

📍 नोकरी ठिकाण (Job Location): संपूर्ण भारत

Advertisement