SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🛄 नोकरी: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर मध्ये 100 जागांसाठी भरती; अर्ज ‘असा’ करा..

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMC), नागपूर यांनी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. त्यानुसार येथे 100 जागांसाठी पात्र उमेदवारांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. (GMC Nagpur Recruitment 2021 for 100 Vacancies)
🎯 पदाचे नाव (Name of the Post):
1) सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor )
2) वरिष्ठ रहिवासी (Senior Resident)
3) वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)
4) कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी (Junior Medical Officer)
5) आहारतज्ञ (Dietician)
📚 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification): 
1) सहाय्यक प्राध्यापक – MCH/D.M
2) सहाय्यक प्राध्यापक – MD/M.S ( 1 वर्ष वरिष्ठ निवासी पदाचा अनुभव आवश्यक आहे.)
3) वरिष्ठ निवासी – MD/M.S
4) वैद्यकीय अधिकारी – MBBS / पदव्युत्तर पदवी
5) कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी – MBBS / पदव्युत्तर पदवी
6) आहारतज्ञ – B.Sc Home Science /  M.A. Home Science / PGDD
🔔 सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी पुढील लिंकवर एकदा क्लिक करा (Notification) 👉 https://bit.ly/3eQHiYX 
👥 मुलाखतीची तारीख (Date of Interview): इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 26 जुलै 2021 रोजी दुपारी 3 वाजता मुलाखतीसाठी हजर राहावे.
🏢 मुलाखतीचा पत्ता (Venue of Interview): शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अधिष्ठाता दालन
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): www.gmcnagpur.org या वेबसाईटवर जाऊन वेळोवेळी अद्ययावत माहीती घ्यावी.
📍 नोकरी ठिकाण (Job Location): नागपूर