SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

💼 8वी उत्तीर्ण असणाऱ्यांना HECL अंतर्गत 206 पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

👉 हेवी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन लि (HECL) अंतर्गत ट्रेनी पदांच्या 206 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

🎯 विभागाचे नाव : हेवी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड

Advertisement

➡️ एकूण पदे (No Of Post) : 206 जागा

👥 पदसंख्या व पदाची नावे (Name of the Post):

Advertisement

▪️ इलेक्ट्रिशियन : 20 जागा
▪️ फिटर : 40 जागा
▪️ मशीनिस्ट : 16 जागा
▪️ वेल्डर : 40 जागा
▪️ COPA : 48 जागा
▪️ सिविंग टेक्नोलॉजी (टेलरिंग) : 42 जागा

📚 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

Advertisement

▪️ वेल्डर & सिविंग टेक्नोलॉजी : (i) 08वी उत्तीर्ण (ii) ITI (वेल्डर/सिविंग टेक्नोलॉजी)
▪️ उर्वरित ट्रेड : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

👤 वयोमर्यादा : 31 जुलै 2021 रोजी 14 ते 40 वर्षे. [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट] वर्षापर्यंत

Advertisement

📝 अर्ज शुल्क (Fees): General/OBC(NCL)/EWS: ₹750/- [SC/ST/PWD – फी नाही]

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) : http://hecltd.com

Advertisement

📩 अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

➡️ अर्ज पाठविण्याचा पत्ता : General Manager, HEC Training Institute (HTI), Plant Plaza Road, Dhurwa, Ranchi-834004 (Jharkhand)

Advertisement

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जुलै 2021

📍 नोकरीचे ठिकाण (Job Location) : रांची (झारखंड).

Advertisement