फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटो (Zomato IPO) ने नुकतेच आपले आयपीओ आणले होते. त्याला गुतंवणूकदरांनी चांगला प्रतिसाद दिला असून 14 ते 16 जुलैमध्ये आलेल्या या आपीओतून कंपनीने 9,375 कोटी रुपये जमवले आहेत. झोमॅटो शेअर्सचे वाटप 22 जुलै 2021 रोजी झाले. कंपनीचे शेअर्स 23 जुलैला (आज) लिस्ट होऊ शकतात.
ग्रे मार्केटमध्ये कंपनीचे शेअर्स (Share Price in Grey Market) 20-22 रुपयांनी वाढत आहेत. त्यानुसार ग्रे बाजारात झोमॅटोचे शेअर्स 96-98 रुपयांवर व्यवहार करत आहेत. त्याचबरोबर कंपनीच्या समभागांची इश्यू किंमत 76 रुपये आहे. कंपनीने आधीच आपल्या लिस्टिंगची तारीख तयार केली आहे. जर आपल्याला शेअर्स न मिळाल्यास निधी परत मिळणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
💵 डबल इन्कम हि काळाची गरज आहे!
🤑 तुम्हालासुद्धा डबल इन्कम पाहिजे असेल तर आजच 5 पैसा ऍपवर रजिस्टर करा
📈 आणि शेअरमार्केटच्या माध्यमातून डबल इन्कम मिळवा, त्यासाठी क्लिक करा 👉 https://bit.ly/3bRKy5m
➖➖➖➖➖➖➖➖
शेअर्स मिळाले की नाही हे कसं पाहणार?
▪️वेबसाईटला भेट द्या: https://linkintime.co.in/IPO/public-issues.html.
▪️ त्यानंतर ड्रॉपडाऊन मेन्यूत जाऊन Zomato Limited – IPO चे नाव निवडा.
▪️आता तुमचा DP Client ID (ग्राहक आयडी) किंवा पॅन नंबर भरा.
▪️ यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा.
▪️ येथे तुम्हाला वाटपाची संपूर्ण माहिती दिसेल. जर तुम्हाला वाटप न मिळाल्यास पुढील दोन दिवसांत परतावा मिळेल.
बीएसई वेबसाईटवर चेक करा:
▪️ तुम्हाला बीएसईमार्फत स्टेटस बघायचे असेल तर तुम्हाला https://www.bseindia.com/investors/appli_check.aspx या लिंकवर क्लिक करा.
▪️आता Equity किंवा Debt पर्याय निवडा.
▪️झोमॅटो (ZOMATO LIMITED) शेअरच्या नावावर क्लिक करा.
▪️मग आपल्याला अर्ज क्रमांक भरावा लागेल.
▪️मग आपला पॅन नंबर भरावा लागेल.
▪️’ I am not a Robot’ वर टिक करून सर्च बटणावर क्लिक करा.
▪️ सर्व माहिती योग्यरित्या भरल्यानंतर अर्जाची सध्याची स्थिती पाहता जाईल.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews