SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🛄 8वी, 10वी, ITI साठी नोकरीच्या संधी! माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 425 जागांसाठी भरती; अर्ज ‘असा’ करा..

🎯 पदाचे नाव (Name of the Post): ॲप्रेंटिस (Mazagon Dock Recruitment 2021 for 425 Apprentice Posts)

▪️ ग्रुप A –
1) ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) – 20 जागा
2) इलेक्ट्रिशियन – 34 जागा
3) फिटर – 62 जागा
4) पाईप फिटर – 72 जागा
5) स्ट्रक्चरल फिटर – 63 जागा

Advertisement

▪️ ग्रुप B –
6 ) फिटर स्ट्रक्चरल (Ex. ITI फिटर) – 20 जागा
7 ) इलेक्ट्रिशियन – 15 जागा
8 ) पाईप फिटर – 15 जागा
9 ) वेल्डर – 15 जागा
10) कोपा – 15 जागा
11) कारपेंटर – 21 जागा

▪️ ग्रुप C –
12) रिगर – 47 जागा
13) वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक) – 26 जागा

Advertisement

📚 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

▪️10th Job: ग्रुप A: 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी] आवश्यक आहे.

Advertisement

▪️ITI Job: ग्रुप B: 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी] आवश्यक आहे.

▪️8th Job: ग्रुप C: 50% गुणांसह 08वी उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी] आवश्यक आहे.

Advertisement

🔔 सविस्तर जाहिरात पाहा (Notification) 👉 https://bit.ly/3hZcSpn

🖥️ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://mazagondock.in/mdlapprentice/Login.aspx?msg=e या वेबसाईटला भेट द्या.

Advertisement

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 ऑगस्ट 2021 आहे.

💳 फी (Fee): जनरल/ओबीसी/एसईबीसी/इडब्ल्यूएस/AFC साठी 100 रु. फी तर एससी/एसटी/पीडब्ल्यूडीसाठी फी नाही.

Advertisement

📌 ऑनलाईन परीक्षा (Online) : ऑगस्ट 2021 मध्ये आहे.

📌 परीक्षा केंद्र (Exam Center): मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://mazagondock.in/ या वेबसाईटवर जाऊन वेळोवेळी अद्ययावत माहीती घ्यावी.

👤 वयोमर्यादा:- 01 ऑगस्ट 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Advertisement

📍 नोकरी ठिकाण (Job Location): मुंबई

 

Advertisement