SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🛄 संधी नोकरीची! ‘नाबार्ड’मध्ये 162 जागांसाठी भरती, 70 हजार रुपये असेल पगार, अर्ज ‘असा’ करा..

🎯 पदाचे नाव (Name of the Post):

1) असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (RDBS) – 148 जागा
2) असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (राजभाषा) – 05 जागा
3) असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (P & SS) – 02 जागा
4) मॅनेजर (ग्रेड B) (RDBS) – 07 जागा

Advertisement

📚 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

▪️ पद क्र.1: 50% गुणांसह संबंधित विषयात पदवी/BE / B.Tech/MBA/BBA/BMS/P.G.डिप्लोमा/CA (SC/ST/PWBD: 05% गुणांची सूट) असणं आवश्यक आहे.

Advertisement

▪️ पद क्र.2: 50% गुणांसह इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (SC/ST/PWBD: उत्तीर्ण श्रेणी) अशी पात्रता आहे.

▪️ पद क्र.3: तो / ती वैध माजी सैनिक ओळखपत्र असलेल्या सैन्यात / नौदल / हवाई दलात कमीतकमी 5 वर्षांची कमिशनयुक्त सेवेची अधिकारी असणं आवश्यक आहे.

Advertisement

▪️ पद क्र.4: (i) 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (SC/ST/PWBD: 05% गुणांची सूट). (ii) 03 वर्षे अनुभव असावा.

✍️ पूर्व परीक्षा (Online): पूर्व परीक्षा ऑगस्ट/सप्टेंबर 2021 या दरम्यान होईल.

Advertisement

🔔 पुढील लिंकवर क्लिक करून पदांनुसार सविस्तर जाहिरात व वेतन पाहा (Notification) 👉

1) असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (RDBS) आणि असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (राजभाषा): https://bit.ly/3rpnotb

Advertisement

2) असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (P & SS): https://bit.ly/3y3BDGI

3) मॅनेजर (ग्रेड B) (RDBS): https://bit.ly/3kJjzgY

Advertisement

🖥️ ऑनलाईन अर्ज करा:

1) असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (RDBS) आणि असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (राजभाषा) पदासाठी अर्ज करा: https://ibpsonline.ibps.in/nabrdrsjul21/

Advertisement

2) असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (P & SS) पदासाठी अर्ज करा: https://ibpsonline.ibps.in/nabaramjul21/

3) मॅनेजर (ग्रेड B) (RDBS) पदासाठी अर्ज करा: https://ibpsonline.ibps.in/nabrdbsjul21/

Advertisement

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 ऑगस्ट 2021 आहे.

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://www.nabard.org/ या वेबसाईटवर जाऊन अधिक माहीती घ्यावी.

Advertisement

👤 वयोमर्यादा:- 01 जुलै 2021 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

▪️ पद क्र. 1 & 2: 21 ते 30 वर्षे
▪️ पद क्र.3: 25 ते 40 वर्षे
▪️ पद क्र.4: 25 ते 32 वर्षे

Advertisement

💳 फी (Fee):

▪️ पद क्र. 1 & 2: General/OBC:₹800/- [SC/ST/PWBD: ₹150/-]
▪️ पद क्र.3: General/OBC:₹750/- [SC/ST: ₹100/-]
▪️ पद क्र.4: General/OBC:₹900/- [SC/ST/PWBD: ₹150/-]

Advertisement

📍 नोकरी ठिकाण (Job Location): संपूर्ण भारत

Advertisement