SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस आवडलं, पण डाऊनलोड करता येत नाही?; मग वापरा ‘ही’ भन्नाट ट्रिक..

व्हॉट्सअ‍ॅपचा आपण जवजवळ सर्वच वापर करतो. कोणी कामानिमित्त तर कोणी गप्पा (Chat) मारण्यासाठी करतो. जगभरात व्हॉट्सअ‍ॅपचे प्रचंड युजर्स (WhatsApp Users) आहेत. ते दिवसातून कित्येक वेळा व्हॉट्सअ‍ॅप उघडून मेसेज, फोटो, व्हिडीओ, फाईल्स डाऊनलोड (Message, Photo, Audio, Video, Files) करतात व पुढे (Forward) पाठवतात.

व्हॉट्सअ‍ॅपवर अनेक लोक फक्त कामानिमित्त राहत नाहीत, तर काही आपल्या नातेवाईकांच्या संपर्कात राहावेत म्हणून जसं की, व्हॉईस कॉल, व्हिडीओ कॉल (Voice call, Video call) करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप वापरतात. व्हॉट्सअ‍ॅपवर आपण विविध संपर्कातील लोकांचे स्टेटसही पाहतो. काहींचे स्टेटस आपल्याला खूप आवडतात.

Advertisement

आपल्यालाही वाटतं की, आपण दुसऱ्यांचा पाहिलेला WhatsApp Status हा आपणही पोस्ट करावा. पण असं करण्यासाठी तो त्यांना मागावा लागतो, मग जेव्हा ती व्यक्ती मेसेज पाहिल तेव्हा तो आपल्याला पाठवेल, म्हणजे यात वेळ खर्च होतो किंवा आपण स्क्रीनशॉट काढत असतो. पण जर का तुम्हाला हे स्टेटस फक्त काही क्लिकवर सेव्ह होऊन तुमच्याकडे डाऊनलोड झालं तर..?

मग जाणून घ्या काही सोप्या स्टेप्स:

Advertisement

▪️ व्हॉट्सअ‍ॅपवरील स्टेटस डाऊनलोड करण्यासाठी ‘whatsapp status saver app’ हा अ‍ॅप इंस्टॉल करा किंवा पुढील लिंकवर क्लिक करून Play Store वरून इंस्टॉल करा 👉 https://bit.ly/3hN0dWs

▪️ अ‍ॅप उघडल्यावर काही स्टेटस दिसतील, तर See All वर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचे सर्व व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस दिसतील.

Advertisement

▪️ कोणत्याही एका फोटो किंवा व्हिडिओवर क्लिक केले की, व्हॉट्सअ‍ॅप, डाऊनलोड आणि शेअर असे पर्याय दिसेल.

▪️ व्हॉट्सअ‍ॅपच्या पर्यायवरून तुम्ही ते स्टेटस तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप कॉन्टॅक्ट्सना पाठवू शकता किंवा डायरेक्ट व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटसही ठेवू शकता.

Advertisement

▪️ डाऊनलोड पर्यायावर क्लिक केले की क्लिक करताच तो फोटो किंवा व्हीडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह होईल. (Status downloader for Whatsapp)

▪️ शेअरच्या पर्यायवरून स्टेटस तुमच्या मोबाईलमध्ये उपलब्ध इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करू शकाल.

Advertisement

लक्षात घ्या: व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला अशा काही थर्ड पार्टी अ‍ॅपचा उपयोग करावा लागतो. आम्ही व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस डाऊनलोड/सेव्ह करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement