SpreadIt News | Digital Newspaper

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ शुक्रवार, 16 जुलै 2021

मेष (Aries) : कामाकडे दुर्लक्ष कराल, नंतर घाई-गडबड होऊ शकेल. काही महत्त्वपूर्ण कामांबाबत संभ्रम निर्माण होईल.

Advertisement

वृषभ (Taurus) : आज तुम्ही जे काही काम सुरू कराल त्यात तुम्हाला यश मिळेल. सकाळपासूनच पैसे मिळवण्याची इच्छा सुरू राहील.

मिथुन (Gemini) : तुमच्या श्रमाचे फळ न मिळाल्याने तुम्ही थोडे निराश व्हाल. सहकाऱ्यांशी प्रतिस्पर्धा करूनही तुम्ही अव्वल असाल. जड काम करण्यास असमर्थ असाल.

Advertisement

कर्क (Cancer): कोणत्याही जुन्या निर्णयामध्ये किंवा करारामध्ये नक्कीच यश मिळेल, ज्यामुळे धैर्य वाढेल, परंतु आज नवीन कामांमध्ये व्यस्त राहू नका.

सिंह (Leo) : तुम्ही पैशाची किंवा समाजाची पर्वा करणार नाही. व्यवसाय सुरळीत होईल. कोणत्याही प्रकारचे अनैतिक आचरण टाळा.

Advertisement

कन्या (Virgo): आज कार्यक्षेत्रात आणि घरगुती गोष्टींमध्ये एकत्रितपणे विविध समस्या उद्भवल्यामुळे काही काळ मन सैरभैर होईल.

तूळ (Libra) : यश मिळाल्याने आत्मविश्वासात वाढ होईल. घर तसेच कामातील व्यवस्था सुधारण्यासाठी अधिक वेळ द्याल. बदल घडवण्यासाठी वेळ खर्च होऊ शकतो.

Advertisement

वृश्चिक (Scorpio) : दिवसाची सुरुवात संथ असेल आणि कामाच्या बाबतीत आराम करण्याचा मूड असेल. वेळेपेक्षा आधीच कामे मार्गी लावाल.

धनु (Sagittarius) : फिरायला जाण्याचे मन असेलच. दुपारनंतरचा जास्तीत जास्त वेळ मनोरंजनात व्यतीत होईल. कामाच्या ठिकाणी आवेगात येऊन एखाद्याशी भांडण करू नका.

Advertisement

मकर (Capricorn) : सोबत ताळमेळ राखण्यात यश येईल. वैवाहिक जीवनात गोडवा असेल. कुटुंबासोबत एखाद्या प्रवासाची संधी मिळेल.

कुंभ (Aquarius) : ज्या कामातून नफ्याची अपेक्षा होती, त्यातूनच शेवटच्या क्षणी निराशा हाती येईल. कठोर परिश्रम करण्यात कोणतीही कसर ठेवणार नाही.

Advertisement

मीन (Pisces) : ज्यामुळे तुमचे लक्ष विचलित होईल, ते काम करू नका. आरोग्य सांभाळा. दिवसाच्या सुरूवातीस, जवळच्या व्यक्तीकडून चांगली बातमी मिळेल.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement