SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🛄 जॉब अपडेट्स: गेल इंडिया लिमिटेड मध्ये 220 जागांसाठी भरती, अर्ज ‘असा’ करा..

🎯 पदाचे नाव (Name of the Post):

1) मॅनेजर – 17 जागा
2) सिनियर इंजिनिअर – 115 जागा
3) सिनियर ऑफिसर – 69 जागा
4 ) ऑफिसर – 19 जागा

Advertisement

📚 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

▪️ पद क्र.1: (i) CA/ CMA (ICWA) किंवा 60% गुणांसह पदवीधर (B.A/B.Sc/B.Com/B.E./ B.Tech.)+ 65% गुणांसह MBA किंवा 65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी+ 65% गुणांसह MBA (ii) 04 वर्षे अनुभव

Advertisement

▪️ पद क्र.2: (i) 65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (ii) 01 वर्ष अनुभव

▪️ पद क्र.3: (i) 60% / 65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी/MBA/CA/CMA/LLB (ii) 01 वर्ष अनुभव

Advertisement

▪️ पद क्र.4: 60% गुणांसह M.Sc (केमिस्ट्री)/पदवीधर + 03 वर्षे अनुभव किंवा 60% गुणांसह हिंदी साहित्य पदवी. पदवीधर विषयांपैकी एक म्हणून इंग्रजी असणे आवश्यक आहे + 02 वर्षे अनुभव

🔔 सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा (Notification): 👉 https://jio.sh/4gyvz

Advertisement

✍️ अर्ज कसा करावा (How to Apply): https://jio.sh/MJP5n

📝 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application): 05 ऑगस्ट 2021 (06:00 PM)

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://gailonline.com/

💳 फी (Fee): General/OBC/EWS: ₹200/- [SC/ST/PWD: फी नाही]

Advertisement

💁‍♂️ वयोमर्यादा (Age Limit): 05 ऑगस्ट 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

▪️ पद क्र.1: 34 वर्षांपर्यंत
▪️ पद क्र.2: 28 वर्षांपर्यंत
▪️ पद क्र.3: 28 वर्षांपर्यंत
▪️ पद क्र.4: 32/35/45 वर्षांपर्यंत

Advertisement

📍 नोकरी ठिकाण (Job Location): संपूर्ण भारत

Advertisement