SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🛄 Government Jobs: फील्ड ॲम्युनिशन डेपोत 10वी पाससाठी 458 जागांसाठी नोकरीची संधी, अर्ज ‘असा’ करा..

🎯 पदाचे नाव (Name of the Post) –

1) ट्रेड्समन मेट – 330 जागा
2) ज्युनियर ऑफिस असिस्टंट (JOA) – 20 जागा
3) मटेरियल असिस्टंट (MA) – 19 जागा
4) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 11 जागा
5) फायरमन – 64 जागा
6) 255 (I) ABOU ट्रेड्समन मेट – 14 जागा

Advertisement

📚 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

▪️ पद क्र.1: 10वी उत्तीर्ण
▪️ पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणीः संगणकावर इंग्रजीमध्ये 35 श.प्र.मि. टायपिंग स्पीड किंवा हिंदीमध्ये 30 श.प्र.मि. टाइप टायपिंग स्पीड.
▪️ पद क्र.3: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा
पद क्र.4: 10वी उत्तीर्ण
▪️ पद क्र.5: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) उंची 165 सेमी, छाती न फुगवता 81.5 सेमी. छाती फुगवून 85 सेमी, वजन 50kg
▪️ पद क्र.6: 10वी उत्तीर्ण

Advertisement

🔔 अर्ज करण्यासाठी व सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा (Notification) 👉 https://jio.sh/oKGuI

✍️ अर्ज कसा करावा: जाहिरातीत दिलेल्या अर्जासह पोस्टल स्टॅम्प रु. 25 + 02 फोटो + आवश्यक कागदपत्र जोडावेत.

Advertisement

📬 अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Commandant, 41 Field Ammunition Depot, PIN- 909741, C/o 56 APO

📝 अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 06 ऑगस्ट 2021

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) – https://www.indianarmy.nic.in/home

💳 फी (Fee): फी नाही

Advertisement

💁‍♂️ वयोमर्यादा (Age Limit): 16 जुलै 2021 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

📍 नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत

Advertisement

 

Advertisement