SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🛄 Government Jobs: 8वी, 10वी व 12वी पास असणाऱ्यांसाठी इंडियन आर्मीमध्ये नोकरीची संधी, अर्ज ‘असा’ करा..

🎯 पदाचे नाव (Name of the Post) –

1) सोल्जर जनरल ड्यूटी (GD)
2) सोल्जर ट्रेड्समन (10th Pass)
3) सोल्जर ट्रेड्समन (8th Pass)
4) सोल्जर टेक्निकल
5) सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन& दारुगोळा निरीक्षक)
6) सोल्जर नर्सिंग असिस्टंट/नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी

Advertisement

📚 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):
शैक्षणिक पात्रता:

▪️ पद क्र.1: 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण
▪️ पद क्र.2: 10वी उत्तीर्ण
▪️ पद क्र.3: 08वी उत्तीर्ण
▪️ पद क्र.4: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCM & इंग्रजी)
▪️ पद क्र.5: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCM & इंग्रजी)
▪️ पद क्र.6: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCB & इंग्रजी)

Advertisement

🏋🏼 शारीरिक पात्रता:

▪️ पदाचे नाव – उंची (सेमी) – वजन(kg) – छाती (सेमी)

Advertisement

1) सोल्जर जनरल ड्यूटी (GD): 168 – 50 – 77/82
2) सोल्जर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण): 168 – 48 – 76/81
4 ) सोल्जर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण): 168 – 48 – 76/81
5) सोल्जर टेक्निकल: 168- 50 -76/81
6 ) सोल्जर टेक्निकल: (एव्हिएशन& दारुगोळा निरीक्षक) 168 – 50 – 76/81
7) सोल्जर नर्सिंग असिस्टंट/ नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी: 167 – 50 – 77/82

🔔 सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा (Notification) 👉 https://bit.ly/2T0JIMQ

Advertisement

✍️ ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) – https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) – https://indianarmy.nic.in

Advertisement

📝 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 22 ऑगस्ट 2021

📜 प्रवेशपत्र: 24 ऑगस्ट ते 05 सप्टेंबर 2021

Advertisement

💁‍♂️ वयोमर्यादा (Age Limit):

▪️ पद क्र.1: जन्म 01 ऑक्टोबर 2000 ते 01 एप्रिल 2004 दरम्यान
▪️ पद क्र.2 ते 6: जन्म 01 ऑक्टोबर 1998 ते 01 एप्रिल 2004 दरम्यान

Advertisement

⌛ मेळाव्याचा कालावधी: 07 ते 23 सप्टेंबर 2021

👥 मेळाव्याचे ठिकाण: महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर

Advertisement

💁‍♂️ सहभागी जिल्हे: अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे & सोलापूर

📍 नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत

Advertisement