SpreadIt News | Digital Newspaper

🛄 जॉब अपडेट्स: UPSC मार्फत 838 जागांसाठी भरती; अर्ज करण्यासाठी सविस्तर वाचा..

🎯 पदाचे नाव (Name of the Post) : संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 (838 जागा)

1) केंद्रीय आरोग्य सेवांमध्ये कनिष्ठ स्केल पोस्ट – 349 जागा
2) रेल्वेमध्ये सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी – 300 जागा
3) नवी दिल्ली नगरपरिषदेतील जनरल ड्यूटी वैद्यकीय अधिकारी – 05 जागा
4) पूर्व, उत्तर, दक्षिण दिल्ली महानगरपालिका मधील जनरल ड्यूटी मेडिकल ग्रेड II – 184 जागा

Advertisement

📚 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) : MBBS पदवी

🔔 सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://bit.ly/3hoF6JL

Advertisement

✍️ ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) : https://upsconline.nic.in/mainmenu2.php

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) : https://upsc.gov.in/

Advertisement

📝 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) : 27 जुलै 2021 (सं. 6 वाजेपर्यंत)

💳 फी (Fee) : General/OBC: ₹200/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

Advertisement

✍️ परीक्षा (Exam) : 21 नोव्हेंबर 2021

💁‍♂️ वयोमर्यादा (Age Limit) : 01 ऑगस्ट 2021 रोजी 32 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Advertisement

📍 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement