SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ सोमवार, 5 जुलै 2021

मेष (Aries) : दिवस चांगला जाईल. हातातील काम पूर्ण होईल. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. भावंडांचे सौख्य लाभेल.

Advertisement

वृषभ (Taurus) : कौटुंबिक वादावर नियंत्रण ठेवावे. क्षुल्लक गोष्टीवरून चिडू नका. मनात नकारात्मक विचार आणू नका.

मिथुन (Gemini) : शारीरिक स्वास्थ्याकडे लक्ष द्या. भागीदाराशी संबंध सुधारतील. संपर्कातील लोकात वाढ होईल.

Advertisement

कर्क (Cancer): मनात कसलाही गैरसमज आणू नका. कष्ट करूनच यश हातात पडेल. जमिनीच्या कामात अधिक लक्ष घालावे.

सिंह (Leo) : नवीन काम सुरुवात करताना सावध रहा. कामाचा भर वाढू शकतो. अति श्रमाने थकवा जाणवेल.

Advertisement

कन्या (Virgo) : कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. तुमच्या शब्दांना चांगली धार येईल. विचारपूर्वक बोलावे लागेल.

तूळ (Libra) : घराविषयी काही महत्त्वाच्या चर्चा होतील. नवीन कामाला चांगली सुरुवात होईल. कामाची गतीमानता वाढेल.

Advertisement

वृश्चिक (Scorpio) : दिवस मजेत घालवाल. मित्रांसोबत प्रवास कराल. कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल. भोजनात आवडीचे पदार्थ खाल.

धनु (Sagittarius) : संताप आवरावा लागेल. व्यवहारात न्याय आणण्याचा प्रयत्न करावा. धार्मिक यात्रेचा बेत आखाल. प्रयत्नात कसूर करू नका.

Advertisement

मकर (Capricorn) : दिवस आपल्या आवडीप्रमाणे घालवाल. इतरांपेक्षा स्वत:च्या इच्छेला अधिक प्राधान्य द्याल. आवडत्या व्यक्तीची भेट होईल.

कुंभ (Aquarius) : चांगला व्यावसायिक लाभ होईल. आपल्या मनातील इच्छा पूर्ण होईल. नाहक खर्च होऊ शकतो.

Advertisement

मीन (Pisces) : फार विचार करण्यात वेळ वाया जाईल. हातापायाला किरकोळ इजा संभवते. उगाचच काळजी करत बसून राहू नका.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement