SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

भारतातील सर्वात महागडे शेअर्स कोणते? किंमत वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल!

भारतीय शेअर बाजार (Share Market) आज-काल विक्रमी उच्चांकावर आहेत. सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीसह (Nifty) बर्‍याच कंपन्यांचे शेअर्स ऑल टाईम हाय आहेत. काही शेअर्स 2000 रुपयांच्या खाली आहेत. पण कित्येक कंपन्या अशा आहेत की, ज्यांची स्टॉक प्राईज (Stock Value) 10,000 रुपयांपेक्षाही जास्त आहे.

शेअर्सची व्हॅल्यू जास्त म्हणजे गुंतवणुकीसाठी ती कंपनी चांगली असा याचा मुळीच अर्थ नाही, पण या कंपन्या टाळणे म्हणजे देखील आपलं कुठंतरी चुकतं असाही होऊ शकतो. आपण कोणत्याही स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याआधी सदर कंपनीची आर्थिक स्थिती, फंडामेंटल्स, मॅनेजमेंट, बिजनेस स्टॅटर्जी इ. नक्की बारकाईने तपासून पाहावं व मगच गुंतवणूक करावी.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

💵 डबल इन्कम ही काळाची गरज आहे!

Advertisement

🤑 तुम्हाला सुद्धा डबल इन्कम हवाय? तर आजच 5 पैसा ॲपवर रजिस्टर करा

📈 आणि शेअर मार्केटच्या माध्यमातून डबल इन्कम मिळवा, त्यासाठी क्लिक करा 👉 https://bit.ly/35S011v

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

भारतातील 6 सर्वात महाग स्टॉक कोणते, ते वाचा..

Advertisement

1) एमआरएफ (MRF)

मद्रासमधील लहान खेळण्यांच्या दुकानापासून सुरू झालेल्या ‘एमआरएफ’ कंपनीला ‘मद्रास रबर फॅक्टरी’ म्हटलं जातं. एमआरएफची शेअर बाजारातील किंमत सध्या 80,850 रुपये आहे. भारतातील MRF कंपनीचा हा स्टॉक अत्यंत महागडा आहे. MRF कंपनी टायर्स, पेंट्स, क्रीडा वस्तूही बनवते. नोव्हेंबर 2012 मध्ये कंपनीच्या शेआर्सची किंमत फक्त 10000 रुपये होती. तर फेब्रुवारी 2021 मध्ये ती किंमत ऑल टाईम हाय 98,575 पर्यंत पोहोचली होती. गेल्या वर्षभरात कंपनीने 25.3 टक्के रिटर्न्स दिले आहेत.

Advertisement

2) हनीवेल ऑटोमेशन (Honeywel Automation)

हनीवेल ऑटोमेशन ही कंपनी अमेरिकेत इंटिग्रेटेड ऑटोमेशन आणि सॉफ्टवेअर सोल्यूशन सेवा पुरवते. या कंपनीच्या एक शेअरची किंमत सध्या सुमारे 40,000 रुपये आहे. 15 मार्च 2021 रोजी कंपनीचे शेअर्स ऑल टाईम हाय 49,805 रुपयांवर जाऊन पोहोचले. कंपनीने गेल्या 5 वर्षात 400 टक्के पेक्षा जास्त रिटर्न्स दिले आहेत. कंपनीची मार्केट कॅप 355.9 अब्ज आहे.

Advertisement

3) श्री सिमेंट्स (Shree Cements)

श्री सिमेंट्स हा भारतातील तिसरा सर्वात महागडा स्टॉक आहे. ही भारतातील सर्वात मोठी सिमेंट कंपनी आहे, जी श्री जंगरोधक सिमेंट, बांगर सिमेंट आणि रॉकस्ट्राँग सिमेंट या ब्रँड नेमने सिमेंटची विक्री करते. Shree Cements कंपनीची मार्केट कॅप 1 लाख कोटी रुपये तर कंपनीने एक वर्षात 26.5 टक्के रिटर्न्स दिले आहेत.

Advertisement

4) पेज इंडस्ट्रीज (Page Industries)

पेज इंडस्ट्रीज जॉकी नामक ब्रॅंडच्या प्रॉडक्टचे मॅन्युफॅक्टरिंग, व्यापार, मार्केटिंग ही भारत, बांग्लादेश, श्रीलंका, युएई आणि नेपाळ या देशांमध्ये करतात. या कंपनीची शेअरची किंमत सध्या 29,500 रुपयांपेक्षा जास्त आहे.

Advertisement

5) 3 एम इंडिया (3M India)

3M इंडियाची स्थापना 1987 मध्ये झाली आणि कंपनी Scotch Brite, Scotch Tapes तसेच पेंट प्रोटेक्शन फिल्म, विंडो फिल्म इत्यादींचे उत्पादन करते. कंपनीच्या शेअरची किंमत सध्या 25,000 रुपयांच्या वर आहे. कंपनीची  मार्केट कॅप 282.8 अब्ज आहे. कंपनीने 1 वर्षात 31.27 टक्के आणि 5 वर्षात 107 टक्के रिटर्न्स दिले आहेत.

Advertisement

6) नेस्ले इंडिया (Nestle India)

नेस्ले इंडिया कंपनी फूड सेगमेंटमध्ये लीडर कंपनी 1961 मध्ये भारतात प्रवेश केला आणि स्वत: चा कारखाना स्थापन केला. आता या कंपनीच्या शेअरची किंमत 17,500 रुपये आहे आणि महत्वाचं म्हणजे हा देशातील सहावा सर्वात महागडा स्टॉक आहे. कंपनीची मार्केट कॅप 1.70 लाख कोटी रुपये आहेत. कंपनीने 1 वर्षात केवळ 5 टक्के रिटर्न्स तर 5 वर्षात 170 टक्के रिटर्न्स दिले आहेत.

Advertisement