Take a fresh look at your lifestyle.

🎯 MHT-CET 2021: सीईटी परिक्षेसाठी रजिस्ट्रेशन सुरू, नोंदणी कशी आणि कुठं करायची, वाचा..

0

शैक्षणिक वर्ष 2021-22 करता प्रथम वर्ष अभियांत्रिकी/तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र व कृषी शिक्षण या व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी एमएचटी-सीईटी 2021 प्रवेश परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी 8 जून पासून 7 जुलैपर्यंत सुरु राहील, असे उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. जाणून घ्या परीक्षेच्या नोंदणीविषयी..

📝 परीक्षेचे नाव- (Examination Name) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (MHT-CET 2021)

Advertisement

📚 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)- 12 वी (विज्ञान) उत्तीर्ण किंवा समतुल्य

✍️ अभ्यासक्रम (Syllabus)-

Advertisement

▪️ तांत्रिक शिक्षण अभ्यासक्रम (B.E/B.Tech/B.Pharmacy/Pharm.D)
▪️ कृषी अभ्यासक्रम (Agriculture Courses)
▪️ मत्स्यव्यवसाय विज्ञान / दुग्धशाळा तंत्रज्ञान (Fisheries Science/Dairy Technology courses)

🔔 जाहिरात (Notification)- https://drive.google.com/file/d/1KeJ1ZOu4UxvarWx50CgWGnnt76-Iz_Dl/view?usp=drivesdk

Advertisement

✍️ ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)- https://mhtcet2021.mahacet.org/StaticPages/HomePage?tms=27

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) – https://cetcell.mahacet.org/

Advertisement

📝 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date For Online Application) – 07 जुलै 2021

💳 फी (Fee)- General: ₹800/- [SC,ST,VJ/DT-NT(A),NT(B),NT(C),NT(D),OBC,SBC,PWD/EWS: ₹600/-]

Advertisement

👤 वयोमर्यादा – वयाची अट नाही

एमएचटी सीईटीच्या प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीनंतर 8 ते 10 दिवसांत इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या जसे की, एमबीए, एमसीए, विधी, बीएड, बीए.बीएड, एमए.एमएड, फाईन आर्ट या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीला सुरुवात होणार आहे, असंही सीईटी सेलकडून सांगण्यात आलं आहे.

Advertisement

Leave a Reply