SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ सोमवार, 7 जून 2021

मेष (Aries) : व्यावसायिक लाभाने संतुष्ट राहाल. उत्तम गृह सौख्य लाभेल. अनपेक्षित बदल संभवतात. दिवसाची सुरुवात हास्याने होईल.

Advertisement

वृषभ (Taurus) : गरज नसेल तर प्रवास करू नये. वाहन चालवताना सतर्कता बाळगावी. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा.

मिथुन (Gemini) : जवळचे नातेवाईक भेटतील. इतरांचा विश्वास संपादन करावा. हाताखालील लोकांवर बारीक लक्ष ठेवावे.

Advertisement

कर्क (Cancer) : वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. भावंडांशी सलोखा वाढवावा. खर्चाचे प्रमाण आटोपते ठेवावे. काळजी नसावी, सकारात्मक बातमी ऐकायला येईल.

सिंह (Leo) : सकारात्मक विचारांची कास धरावी. कौटुंबिक गोष्टींमध्ये लक्ष घाला. कामाचा व्याप वाढता राहील, मग थकवा जाणवेल.

Advertisement

कन्या (Virgo) : दिरंगाई झाले तरी कामे पूर्ण होतील. मित्रांच्या मदतीचा लाभ होईल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.

तूळ (Libra) : योग्य व्यवस्थापनावर भर द्यावा. कमिशन मधून चांगला लाभ मिळेल. इतरांचा विश्वास संपादन करावा.

Advertisement

वृश्चिक (Scorpio) : नवीन मित्र जोडाल. खूप दिवसांनी जुने मित्र भेटतील. वादाचे प्रसंग येऊ शकतात.

धनु (Sagittarius) : घरासाठी काही मोठ्या वस्तू खरेदी कराल. मानाच्या व्यक्तींची गाठ पडेल. प्रकृतीबाबत हयगय करू नका.

Advertisement

मकर (Capricorn) : फसवणुकीपासून सावध रहा. गप्पा गोष्टी करण्यात वेळ घालवाल. अघळपघळ बोलणे टाळा.

कुंभ (Aquarius) : अती श्रमामुळे थकवा जाणवेल. कुटुंबात तुमचा दबदबा राहील. कामात काही अनपेक्षित बदल संभवतात.

Advertisement

मीन (Pisces) : भावंडांचा सहवास लाभेल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. मध्यस्थीच्या कामातून लाभ होईल.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement