SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ रविवार, 30 मे 2021

मेष (Aries) : आर्थिक लाभ होईल. मित्रपरिवारात वाढ होईल. कोणावरही विसंबून राहू नका.

Advertisement

वृषभ (Taurus) : जोडीदाराचे वर्चस्व राहील. मेहनतीत कसूर करू नका. वेळेचे मोल लक्षात घ्यावे. सामाजिक सेवेत पुढाकार घ्याल.

मिथुन (Gemini) : व्यावसायिकांनी सजगता दाखवावी. वारसाहक्काच्या कामांतून लाभ संभवतो. ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न करावा.

Advertisement

कर्क (Cancer) : चैनीच्या वस्तु खरेदी कराल. व्यावसायिक ठिकाणी मन लावून काम करावे. कौटुंबिक सुख-शांति जपावी.

सिंह (Leo) : कलागुणांची वाढ होईल. सावधानता बाळगा. तुमचा अंदाज अचूक ठरेल. मौज मजेकडे कल राहील.

Advertisement

कन्या (Virgo) : मुलांना उल्लेखनीय प्रशस्तिपत्रक मिळेल. कोणत्याही गोष्टीच्या जास्त खोलात जाऊ नका. जोडीदाराचे मत तुम्हाला पटणार नाही.

तूळ (Libra) : पदोन्नतीचे योग संभवतात. आर्थिक गरज पूर्ण होईल. कोणतीही गोष्ट अति करू नये. तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल.

Advertisement

वृश्चिक (Scorpio) : पैशाचा अपव्यय होणार नाही. याची काळजी घ्या. घरासाठी नवीन वस्तु खरेदी कराल. पर्यटनाचा विचार मनात येईल.

धनु (Sagittarius) : सहकुटुंब तीर्थयात्रेचा योग येईल. मुलांच्या शुभ वार्तेने कान सुखावतील. आनंदाच्या भरात हुरळून जाऊ नका.

Advertisement

मकर (Capricorn) राजकारणापासून दूर राहावे. नोकरी निमित्त प्रवास करावा लागेल. वाहन जपून चालवावे.

कुंभ (Aquarius) : मेहनतीनुसार कमी अधिक फळ मिळेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

Advertisement

मीन (Pisces) : मित्रपरिवाराची अपेक्षित मदत मिळेल. कलाकार मंडळींची प्रगती होईल. कामे करणार्‍यांना चांगली संधी मिळेल.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/Spreadit4u

Advertisement