SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ शनिवार, 29 मे 2021

 

Advertisement

मेष (Aries) : कामाचा आवाका लक्षात घ्यावा. काटकसरीचा मार्ग अवलंबाल. उगाच दिखाऊपणा करायला जाऊ नका.

वृषभ (Taurus) : सगळ्या गोष्टीत तत्परता दाखवाल. आपल्या भावना उत्तम प्रकारे मांडाल. हसत-हसत कामे साध्य करून घ्याल.

Advertisement

मिथुन (Gemini) : काही गोष्टी मनाशी पक्क्या कराव्या लागतील. कामातील उत्साहाला चिकाटीची जोड द्यावी.

कर्क (Cancer) : कामातील अडथळे प्रयत्नाने दूर करता येतील. नातेवाईकांचा विरोध सहन करावा लागेल. खर्चाचे गणित सांभाळावे लागेल.

Advertisement

सिंह (Leo) : कामाचा विस्तार वाढवावा. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी.

कन्या (Virgo) : अपयशाला घाबरू नका. घरातील परिस्थिती लक्षात घ्यावी. घरगुती खर्चाचा अंदाज घ्यावा.

Advertisement

तूळ (Libra) : कामातील चिकाटी वाढवावी लागेल. नातेवाईकांना मदत करावी लागेल. भागीदाराशी मतभेद संभवतात.

वृश्चिक (Scorpio) : उष्णतेचे विकार वाढू शकतात. पत्नीच्या सुस्वभावीपणाची चुणूक दिसून येईल. कामातील व्यावहारिक बाजू जाणून घ्या.

Advertisement

धनु (Sagittarius) : काही गोष्टी मनाविरुद्ध मान्य कराव्या लागतील. वडीलधार्‍या व्यक्तींचे विचार विरोधी भासतील.

मकर (Capricorn) : सतत आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न कराल. तुमच्यातील महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल. प्रयत्नवादी राहावे लागेल.

Advertisement

कुंभ (Aquarius) : पैसे कमवाल. मोठ्या लोकांचा सहवास लाभेल. सामाजिक गोष्टीत पुढाकार घ्याल.

मीन (Pisces) : वेगवेगळे खेळ खेळू वाटतील. अभ्यासू लोकांच्यात वावराल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/Spreadit4u

Advertisement