SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

व्होडाफोन-आयडीयाची भन्नाट ऑफर! रिलीज होण्याच्या दिवशीच मोबाईलवर पाहा ऑनलाईन चित्रपट..

देशातील मोठ्या कंपन्यांपैकी एक व्होडाफोन आयडीयाचे (vi) तसे तर खूप सारे रिचार्ज प्लॅन आहेत, ज्यातून आपण दर महिन्याला किंवा अधिक मुदतीचे रिचार्ज करत असतो.

आता अजून आनंदाची गोष्ट म्हणजे आजकाल नवनवीन चित्रपट ZEE5 वर रिलीज होत असतात, जसे की सलमानचा ‘राधे’ काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. मग तुम्हीही घरबसल्या आस्वाद घेऊ शकता, यासाठी काही विशिष्ट रिचार्ज प्लॅन आम्ही सांगणार आहोत, ज्यात ‘झी’चे Annual Subscription मिळते.

Advertisement

‘असे’ आहेत मनोरंजक प्लॅन्स

Vi Prepaid (व्होडाफोन-आयडीया) साठी सुरुवातीचा रिचार्ज प्लॅन 405 रुपयांचा आहे आणि त्यातील व्हिडिओ स्ट्रीमिंग ॲप ZEE5 चा एक वर्ष व्हॅलीडीटी असणारे सब्सक्रिप्शन फ्री मिळत आहे. यात लेटेस्ट चित्रपट, अनेक कॉमेडी शोज आणि कॉमेडी प्रोग्राम देखील पाहता येतील.

Advertisement

Vi चा 405 रुपयांचा प्लॅनबद्दल..

व्होडाफोन-आयडीयाच्या (Vi) 405 रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण 90 जीबी डेटा (90 GB Data) , दररोज 100 एसएमएस (SMS) व अनलिमिटेड कॉलची (Unlimited Calls) सुविधा मिळते. या योजनेची व्हॅलीडीटी 28 दिवस आहे. यामध्ये मिळणारे झी-5 सब्सक्रिप्शन (ZEE5 Premium Access) एक वर्ष असणार आहे. अधिक फायद्याचं म्हणजे जो डेटा आपण शिल्लक ठेवू तो आपल्याला नंतरही वापरता येऊ शकतो.

Advertisement

Vi चा 595 रुपयांचा प्लॅनबद्दल..

व्होडाफोन-आयडीया (Vi) 405 रुपयांच्या योजनेत जर तुम्हाला वैधता कमी मिळाली तर तुम्ही 595 रुपयांनी रिचार्ज करू शकता. या योजनेत दररोज 2 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉल्स, दररोज 100 एसएमएस मिळतात. या योजनेची व्हॅलीडीटी 56 दिवस आहे. तर याच किंमतीत ZEE5 ची सदस्यता ही मोफत येते असं म्हणायला हरकत नाही.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/Spreadit4u

Advertisement