SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🛄 जॉब अपडेट्स: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. (NTPC) मध्ये 280 जागांसाठी भरती, अर्ज ‘असा’ करा..

🎯 पदाचे नाव (Name of The Post) – इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इंस्ट्रुमेंटेशन)

📚 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)- 65% गुणांसह संबंधित शाखेत इंजिनिअरिंग पदवी [SC/ST/PWD: 55% गुण] (शेवटच्या वर्षातील उमेदवारसुद्धा अर्ज करण्यासाठी पात्र), GATE 2021

Advertisement

🔔 पगार व सविस्तर जाहिरात (Notification) पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://bit.ly/3hRSo20

✍️ ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) – https://ntpccareers.net/et2021/hm.php

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) – https://www.ntpc.co.in/en

📝 ऑनलाईन अर्ज (Online Application) करण्याची शेवटची तारीख – 10 जून 2021

Advertisement

💳 फी (Fee) – General/OBC/EWS: ₹300/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

💁‍♂️ वयोमर्यादा (Age Limit) – 10 जून 2021 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Advertisement

📍 नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/Spreadit4u

Advertisement