SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🛄 जॉब अपडेट्स: पश्चिम रेल्वेत 3591 जागांसाठी भरती, अर्ज ‘असा’ करा..

🎯 पदाचे नाव (Name of The Post) : फिटर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर (G & E) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, टर्नर, वायरमन, मशिनिस्ट, Reff. & AC मेकॅनिक, कारपेंटर, पाईप फिटर, पेंटर (जनरल), प्लंबर, मेकॅनिक (डिझेल), ड्राफ्ट्समन (सिव्हिल), मेकॅनिक (मोटार व्हेईकल), स्टेनोग्राफर (इंग्रजी), COPA/PASAA

📚 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification): 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये NCVT/SCVT

Advertisement

🔔 पगार व सविस्तर जाहिरात (Notification) पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा: 👉 https://bit.ly/3uZNVOC

📝 ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) : https://www.rrc-wr.com/ (25 मे 2021, सकाळी 11 वाजेपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होईल.)

Advertisement

🗓️ ऑनलाईन अर्ज (Online Application) करण्याची शेवटची तारीख : 24 जून 2021 (05:00 PM)

💳 फी (Fee) : General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) : https://wr.indianrailways.gov.in/

👤 वयोमर्यादा (Age Limit) : 24 जून 2021 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Advertisement

📍 नोकरी ठिकाण (Job Location) : पश्चिम रेल्वे (महाराष्ट्र)

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/Spreadit4u

Advertisement