स्मार्टफोन बनवणारी कंपनी ओप्पोने (Oppo) ने काही दिवसांपूर्वीच आपले ई-स्टोअर लाँच केले आहे. कंपनी Oppo Store द्वारे आपले एकाहून एक सरस असे स्मार्टफोन बाजारात आणत आहे व या उत्पादनांवर बंपर सूट देऊन विक्री करत आहे. OPPO कंपनी आपल्या सर्व स्मार्टफोन, इअरबड्स आणि स्मार्टवॉचवर हजारो रुपयांची सूट देत असते. (Buy Oppo F11 in just Rs 6999)
तुम्हाला माहितीच आहे की, चीनच्या अनेक कंपन्या कमी किंमतीत खास फीचर्स असणारे स्मार्टफोन्स लॉंच करत असतात. अशातच ओप्पोचे काही स्मार्टफोन आहेत, ज्यावर 68 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. अशाच एका स्मार्टफोनसाठी ऑफर चालू आहे.
ऑफर्सविषयी थोडक्यात जाणून घ्या…
ओप्पोचा एक स्मार्टफोन केवळ 6,999 रुपयात खरेदी करता येऊ शकतो, तो स्मार्टफोनही आहे तेवढाच भारी! त्याची मूळ किंमत तब्बल 21,990 रुपये आहे, पण कंपनी आपल्याला तो देतेय फक्त 6,999 रुपयांमध्ये. या खास फोनचे नाव ओप्पो एफ 11 आहे. (Oppo F11) त्यात 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज आहे.
OPPO F11 बद्दल खालील अधिक माहिती वाचा आणि खरेदी करा, त्यासाठी क्लिक करा
👉 https://www.oppo.com/in/product/oppof11.P.P1100031
महत्वाचे : जर फोन Out of Stock झाला तर थोड्या वेळाने पुन्हा चेक करावे. काही कालावधी साठी Bye Now चे बटण बंद होते. Stock मध्ये आल्यावर पुन्हा तुम्ही Bye Now करू शकता.
Oppo F11 चे महत्वाचे फीचर्स-
Oppo F11 हा स्मार्टफोन MediaTek Helio P70, अँड्रॉइड 9 वर आधारित कलरओएस 6 वर चालतो.
पर्पल (जांभळा) कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. 6.5 इंचाचा डिस्प्ले आहे.
पॉवर देण्यासाठी 4020mAh क्षमतेची बॅटरी आहे.
48 मेगापिक्सलचा (48 MP) रियर कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा (5 MP) फ्रंट कॅमेरा देण्यात आले आहे.
जर तुम्हाला हा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही त्यासाठी कॅश ऑन डिलिव्हरी, ईएमआय (EMI), डेबिड किंवा क्रेडिट कार्ड (Debit / Credit Card), वॉलेट, नेटबँकिंग किंवा यूपीआयद्वारे (Netbanking / UPI) पैसे देण्याचा पर्याय निवडू शकता.
एचडीएफसी, कोटक आणि स्टँडर्ड चार्टर्ड बॅंकेकडून 10 टक्के इन्स्टंट कॅशबॅक (10% Cashback) मिळू शकेल. फोन खरेदी केल्यावर होम डिलिव्हरी मोफत येणार आहे. प्रोडक्टमध्ये काही खराबी असेल तर 30 दिवसांची एक्सचेंज ऑफर मिळेल. यात फोन कंपनीला परत करू शकता किंवा त्या किंमतीचा दुसरा स्मार्टफोन खरेदी करू शकता. यासह, 12 महिन्यांची वॉरंटी देखील कंपनीने दिली आहे.
16 हजारांचा स्मार्टफोन फक्त….
अजून सांगायचं झाल्यास ओप्पो ई-स्टोअर वरून केवळ 7999 रुपयांत 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असणारा OPPO A5 2020 हा स्मार्टफोन खरेदी करू शकता. त्याची मूळ किंमत 15990 रुपये आहे. याशिवाय ओप्पोच्या स्मार्टवॉच (Smartwatch) आणि बँडवरही तुम्हाला सूट मिळेल. याशिवाय आपण बम्पर सवलतीत ओप्पो इअरबड्स (Earbuds) देखील खरेदी करू शकता. त्यामध्ये एक रुपयाची फ्लॅश डीलही (Flash Deal) कंपनी ऑफर करते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/Spreadit4u