Take a fresh look at your lifestyle.

लावाचा ‘हा’ स्मार्टफोन भारतात लाँच, फक्त 8000 रुपयांत मिळणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये एवढं खास आहे तरी काय? वाचा..

0

भारतीय लावा (Lava) कंपनीने आपला नवा स्मार्टफोन Lava Z2 Max लाँच केला आहे. खास म्हणजे 8000 रुपये किंमतीच्या आत (Smartphone Under 10,000) असलेल्या या स्मार्टफोनमध्ये 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

‘Lava Z2’ चे खास फीचर्स

Advertisement

▪️ Lava Z2 Max मध्ये अँड्रॉईड 10 सह मिडियाटेक प्रोसेसर आणि 4G LTE सपोर्ट, ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि नॉच डिस्प्ले

▪️ Lava Z2 Max मध्ये 7 इंचाचा HD+ डिस्प्ले, जी 258ppi पिक्सेल डेन्सिटी आणि गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शनसह येते.

Advertisement

▪️ या स्मार्टफोनचे स्टोरेज 256GB पर्यंत वाढवता येऊ शकते. कॅमेरा यात 13MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चा दुसरा कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर यात 8MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

▪️ 6000mAh ची बॅटरी, Wi-Fi, 4G VoLTE, Bluetooth v5, GPS, 3.5mm हेडफोन जॅक आणि युएसबी टाईप सी पोर्टही आहे.

Advertisement

मेड इन इंडिया मोबाईल कंपनी लावा (Lava) ने मार्च महिन्यात आपल्या कस्टमरसाठी 9,000 ते 15,000 रुपयांच्या किंमतीत येणारे खास 3 स्वस्त टॅबलेट्स लाँच केले आहेत. Lava Magnum XL, Lava Aura आणि Lava Ivory अशी नावं असणारे टॅबलेट्स भारतात लाँच करण्यात आले असून यात ग्राहकांना जबरदस्त फिचर्स अनुभवता येणार आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/Spreadit4u

Advertisement

Leave a Reply