SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – हेडलाईन्स, 9 मे 2021

✒️ ‘लाॅकडाऊन (lockdown) वाढवणार की नाही’, याचा निर्णय येत्या 15 तारखेला घेणार असल्याची आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहीती

✒️ कोरोनावर सरकारने पॉलिसी बदलली: संशयित रुग्णांनाही कोविड सेंटरमध्ये दाखल केले जाईल, पॉझिटिव्ह (positive) रिपोर्ट दाखवणे आवश्यक नाही

Advertisement

✒️ मराठा आरक्षणासंदर्भात निकालाच्या समीक्षेसाठी कायदेतज्ज्ञांची (law expert) समिती गठित करणार; सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलं जाहीर

 

Advertisement

✒️ महाराष्ट्रात 6,28,213 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 43,47,592 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 75,277 रुग्णांचा मृत्यू

✒️ पाटण तालुक्याला भूकंपाचे 2 धक्के, कोयना धरणापासून भूकंप केंद्रबिंदू 13 किमी अंतरावर, पहिला धक्का 2.9 रिश्टर स्केल तर दुसरा 3 रिश्टर स्केलचा

Advertisement

✒️ ‘2 डीऑक्सी-डी-ग्लुकोज’ (2-Deoxy-D-glucose) हे औषध रुग्णांचे प्राणवायूवरील अवलंबित्व कमी करत असल्याचे तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांमधून स्पष्ट

✒️ भारतात 37,29,867 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 1,82,90,133 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 2,41,982 रुग्णांचा मृत्यू

Advertisement

 

 

Advertisement

✒️ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र, राज्यासाठी वेगळे लसीकरण (Vaccination) ॲप सुरू करण्यासाठी मागितली परवानगी

✒️ भारतात 37,29,867 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 1,82,90,133 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 2,41,982 रुग्णांचा मृत्यू

Advertisement

✒️ नागपूर: नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने अपहरण करून तरुणींची/मुलींची विक्री करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश; उज्जैन येथून 22 वर्षीय तरुणीची सुटका, चौघांना अटक

✒️ रत्नागिरी : उत्तर रत्नागिरी पुर्वभागात वादळी वाऱ्यासह पाऊस; चिपळूण, शिरगाव तर गुहागरमध्येही पावसाच्या सरी, आंबा बागायतदाराना पावसाचा फटका

Advertisement

 

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/Spreadit4u

Advertisement