Take a fresh look at your lifestyle.

ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मायक्रोसॉफ्टचे हे खास फिचर ठरणार वरदान!

0

कोरोना ने शिक्षण क्षेत्राला मोठा फटका बसलेला असताना गेल्या वर्षभरात शिक्षणपद्धती ऑनलाइन झाली आहे. ऑनलाइन शिक्षण घेताना इंटरनेटचा वापर त्याचबरोबर शिक्षकांची शिकवण्याची गती आणि अचूकता यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण व्हावे किंवा अडचणी निर्माण भागात अशी स्थिती निर्माण झालेली आहे.

ऑनलाइन शिक्षण घेताना शिक्षकांची शिकवण्याची गती आणि विद्यार्थ्यांच्या आकलनाची गती यामध्ये देखील समीकरण योग्य बसते की नाही, ही देखील एक मोठी शंका आहे. मात्र, अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांसाठी मायक्रोसॉफ्ट एक खास पिक्चर घेऊन येत आहे. हे फिचर काय आहे? आणि या विषयीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे.

Advertisement

व्हिडिओ मिट द्वारे मायक्रोसॉफ्ट एक असे फीचर आणत आहे, ज्याचे नाव रीडिंग प्रोग्रेस असे असणार आहे. या फिचर बारे विद्यार्थ्यांना एखाद्या लेक्चर रेकॉर्ड करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थी शाळेचा कालावधी संपल्यानंतर देखील पुनराध्ययन पद्धतीचा वापर करू शकतात.

शिक्षक आपल्या वाचनाची गती शिकवण्याची गती आणि त्यातील अचूकता याचा मेळ साधत या फिचरचा वापर करू शकतात. ऑटो डिटेक्शन देखील या द्वारे देण्यात येणार असून, शिक्षक याचा वापर करायचा की नाही हे स्वतः ठरवू शकतील ही पद्धत मॅन्युअली सक्रिय राहणार आहे.

Advertisement

मायक्रोसॉफ्ट मीटर शिक्षकांना एक डॅशबोर्ड दिसेल या शब्दाची गती, अचूकता, आणि शिकवण्याच्या चुकता देखील तपासता येणार आहे. यावर विद्यार्थी वाचन करत असतील तर, तो व्हिडिओ देखील प्रत्येक विद्यार्थ्याला ज्या प्रमाणे शिक्षक मॅन्युअली ऑपरेट करू शकतात. यामुळे विद्यार्थ्यांच्या आकलनाची पूर्ण कल्पना शिक्षकांना येणार आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/Spreadit4u

Advertisement

Leave a Reply