SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🛄 जॉब अपडेट्स : UPSC अंतर्गत विविध पदांसाठी जम्बो भरती, त्वरित करा अर्ज

👉 संघ लोक सेवा आयोग मार्फत विविध पदांच्या 159 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मे 2021आहे.

🎯 विभागाचे नाव : संघ लोक सेवा आयोग

Advertisement

👤 एकूण जागा : 159 जागा

🎯 पदाचे नाव & जागा :

Advertisement

▪️  BSF – 35 जागा

▪️  CRPF – 36 जागा

Advertisement

▪️  CISF – 67 जागा

▪️  ITBP – 20 जागा

Advertisement

▪️  SSB – 01 जागा

📚 शैक्षणिक पात्रता : Bachelor’s degree of a University

Advertisement

👤 वयाची अट : 20 to 25 वर्षापर्यंत

💸 अर्ज शुल्क : 200/-

Advertisement

📍 नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.UPSC Recruitment 2021

👨‍💻 अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

Advertisement

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 मे 2021 आहे.

🌐 अधिकृत वेबसाईट : https://upsc.gov.in/

Advertisement

📣 मूळ जाहिरात : https://drive.google.com/file/d/1D6ttCtxg9bcguif9BFGyUsW9XNGj2IiU/view

🖥️ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://upsconline.nic.in/mainmenu2.php

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement