SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘हा’ दमदार Smartphone मिळतोय 5000 रुपयांपेक्षाही कमी किमतीत, कुठं करणार खरेदी..?

देशभरात कोरोनाने हाहाकार होत असताना काही राज्यात लॉकडाऊनमुळे लोकांना घरात थांबावं लागतंय अथवा घरूनच काम करावं लागत आहे. अशातच लॉकडाऊनमध्ये घरी असताना लोक सध्या ई-कॉमर्स साईटवरून रेकॉर्डब्रेक खरेदी करत आहेत.

फ्लिपकार्टचा स्मार्टफोन कार्निवल सेल’ सुरू : 

Advertisement

तुम्हाला स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. स्मार्टफोन खरेदीसाठी फ्लिपकार्टवर ‘स्मार्टफोन कार्निव्हल सेल’ सुरू झाला आहे. शेवटचा दिवस 20 एप्रिल असून या सेलमध्ये कमी किंमतीत बेस्ट डिल उपलब्ध असणार आहे.

दमदार स्मार्टफोन : 

Advertisement

फ्लिपकार्टवर उपलब्ध असलेल्या जिओनी मॅक्स स्मार्टफोनची 5000mAh बॅटरी व HD डिस्प्ले स्वस्त दरात मिळत आहे.

Gionee Max हा स्मार्टफोन 4,999 रुपयांत खरेदी करता येणार आहे. या स्मार्टफोनची किंमत 5,999 इतकी होती आणि आता हा फोन 5 हजारांहून कमी किमतीत उपलब्ध झाला आहे.

Advertisement

जाणून घेऊयात Gionee Max चे फीचर्स : 

Gionee Max या स्मार्टफोनमध्ये 6.1 इंचाचा एचडी (1560×720 पिक्सल) कर्व्ड ग्लास डिस्प्ले

Advertisement

फोनमध्ये 1.6 गिगाहर्ट्झ Unisoc SC9863A प्रोसेसर

ग्राफिक्ससाठी IMG8322 GPU, अनलॉक आणि फिंगरप्रिंट सेंसर

Advertisement

फोनमध्ये 2GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज- स्पेस मायक्रोएसडी कार्डच्या सहाय्याने 256GB पर्यंत वाढवता

जिओनीचा हा स्वस्त स्मार्टफोन लेटेस्ट अँड्रॉईड 10वर आधारित : 

Advertisement

कनेक्टिव्हिटीसाठी या फोनला 4G VoLTE, Wi-Fi 802.11 बी/जी/एन, ब्ल्यूटूथ 4.2, जीपीएस आणि मायक्रो-यूएसबी पोर्ट सारखे फीचर्स

कॅमेरा- LED फ्लॅशसह 13 MPचा प्रायमरी सेंसरसह डेप्थ सेंसर, सेल्फीसाठी 5MP चा फ्रंट कॅमेरा

Advertisement

फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी – खास बाब म्हणजे एन्ट्री लेवलचा हा फोन रिव्हर्स चार्जिंग सपोर्टसह येतो. म्हणजेच दुसऱ्या फोनच्या माध्यमातून तुम्ही हा फोन चार्ज करु शकतात.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement