SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

प्लाज्मा आणि रेमेडिसेविर साठी शोधाशोध करताय? एका क्लिकवर जाणून घ्या सर्व माहिती

कोरोना महामारीने भारतात विक्राळ रूप धारण केले आहे. देशातील बऱ्याच राज्यात कोरोना जीवघेणा ठरत आहे. लसीकरण मोहीम सुरू असली तरी भारतात लोकसंख्येच्या समस्या पाहता, लसीकरणाला पूर्ण होण्यासाठी बराच काळ जाणार आहे.

अशातच ऑक्सिजन, बेड, हॉस्पिटल, आरोग्य सुविधा राज्य आणि केंद्र सरकार देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, झपाट्याने वाढणारी रुग्णांची आकडेवारी आरोग्य सुविधांना तोकडी पाडत आहे.

Advertisement

सरकार कडून प्लाज्मा साठी लोकांनी पुढे यावे असे अनेकदा निवेदने आलेली आहेत. आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. आपल्या कुटुंबियांसाठी तुम्ही प्लाज्मा आणि रेमेडिसेविर शोधत असाल तर, तुमच्यासाठी आम्ही हा शोध सोपा करत आहोत.

◼️ सोशल मीडियावर, मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट्स वर तुम्ही प्लाज्मा डोनर आणि रेमेडिसेविर साठी मदत मागू शकता.

Advertisement

◼️ https://dhoondh.com या वेबसाईटवर तुम्ही भारतातून कुठूनही प्लाज्मा डोनेट किंवा मिळवण्यासाठी माहिती देऊ शकता. इथून मदत नक्की मिळेल.

◼️ https://plasmadonor.in/ ही वेबसाईट देशातील 12 शहरात सुविधा पुरवत आहे. याद्वारे सुद्धा तुमचा शोध सोपा होऊ शकतो.

Advertisement

◼️ https://needplasma.in/ आणि https://plasmaline.in/ या वेबसाइट्स वर निवेदन देऊन तुम्ही मदत मिळवू शकता.

◼️ रेमेडिसेविर इंजेक्शन पुरवण्यासाठी अनेक कंपन्या पुढे येत आहेत. सिपला या कंपनीत 8657311088 या क्रमांकावर फोन करून तुम्ही विचारपूस करू शकता.

Advertisement

◼️ 040-40473535 हा हेट्रो या रेमेडिसेविर इंजेक्शन बनवण्याऱ्या देशातील मोठ्या कंपनीचा नंबर आहे. यावरून सुद्धा तुम्हाला माहिती आणि मदत मिळू शकते.

◼️ जुबिलिइंट या कंपनीशी 9819857718 या क्रमांकावर संपर्क साधून मदत मिळू शकते.

Advertisement

◼️ 7829980066 हा मिलान या कंपनीचा नंबर आहे.

◼️ [email protected], [email protected], [email protected], [email protected]

Advertisement

वरील मेल आयडी वर देखील तुम्ही विचारपूस करून माहिती मिळवू शकता.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement