Take a fresh look at your lifestyle.

महिन्याला 18 कोटी कमावणारा 10 वर्षांचा मुलगा, काय करतो काम आणि कसे कमावतो पैसे जाणून घ्या!

0

प्रत्येक गोष्टीचे एक ठरलेले वय असते असे अनेकदा बोलले जाते. शिक्षण, लहानपण, तारुण्यावस्था आणि त्यानंतरच महत्त्वाचा टप्पा म्हणजे नोकरी किंवा व्यवसाय साधारणतः प्रत्येकाचे आयुष्य याच क्रमाने चालते.

मात्र, कोणताही व्यवसाय किंवा नोकरी केली तरी देखील महिन्याचे तुमचे उत्पन्न करोडोमध्ये असेल इतकी पहिल्यांदाच प्रगती आयुष्यात होत नाही.

Advertisement

अमेरिकेमधील टेक्सास या गावात एक दहा वर्षाचा मुलगा महिन्याला तब्बल 18 कोटी कमवतो. काय मुलाची गोष्ट आणि काय करतो तो व्यवसाय? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

या दहा वर्षाच्या मुलाने युट्युब वर विविध खेळांचे रिव्ह्यूज सांगणारे व्हिडीओज पाहिले. 2015 साली वयाच्या केवळ चौथ्या वर्षी त्याने स्वतःचे यूट्यूब चॅनेल काढण्याचा मानस आई-वडिलांजवळ बोलून दाखवला.

Advertisement

त्यांनी देखील त्याचे म्हणणे ऐकले विविध खेळण्यांचे रिव्ह्यूज तो हि सांगू लागला. त्याला उत्तम प्रतिसाद देखील मिळू लागला. खेळण्यांची असणारी आवड त्याच्या व्यवसायात वयाच्या केवळ चौथ्या वर्षी बदलली. आज त्याच्या नावाने अनेक यूट्यूब चॅनल चालवले जातात. एकूण नऊ यूट्यूब चॅनल पैकी रायन्स वर्ल्ड हे चॅनल सर्वात लोकप्रिय आहे.

महिन्याला 18 कोटी म्हणजे 221 कोटींची वर्षाची कमाई रायन करतो. अनेक कपडे आणि खेळण्याच्या ब्रँड सोबत आता त्याचे डिल्स सुद्धा आहेत. निकलोडियन सोबत त्याने आता एका सिरीयल साठी डील केले आहे. यातून कित्येक मिलियन डॉलर्स तो कमावणार आहे.

Advertisement

2018, 2019, 2020 मध्ये तो टॉप युट्युबर होता. तो चाईल्ड इन्फल्युएन्सर आहे. त्याच्या स्वप्नांना घरच्यांनी पाठिंबा दिल्याने हे शक्य झाले आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🎯 इतर महत्वाच्या बातम्या :

Advertisement

1️⃣ आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या.. 👉 https://cutt.ly/mvuaJ44

2️⃣ कलम 144 – कलम 144 म्हणजे काय? कलम 144 अंतर्गत येणारे निर्बंध कोणते? जाणून घ्या.. 👉 https://cutt.ly/gvua7I4

Advertisement

3️⃣ कोरोना लस घ्या आणि मुदत ठेवींवर अधिक व्याज मिळवा; सेंट्रल बँक ऑफ इंडियाने आणली ‘ही’ खास योजना.. 👉 https://cutt.ly/JvustsA

4️⃣ व्हॉट्सॲप वापरताय? मग तुमचं व्हॉट्सॲप अकाऊंट होऊ शकतं हॅक, कसं ते जाणून घ्या.. 👉 https://cutt.ly/FvusanT

Advertisement

 

Advertisement

Leave a Reply