Take a fresh look at your lifestyle.

स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी 149 जागांची भरती; जाणून घ्‍या अधिक

0

स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 149 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

एकूण जागा – 149

Advertisement

पदाचे नाव & जागा

◼️मॅनेजर 51 जागा
◼️सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव्ह 3 जागा
◼️सिनियर एक्झिक्युटिव्ह 3 जागा
◼️डेप्युटी चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर (आय टी डिजिटल बँकिंग) 1 जागा
◼️एक्झिक्युटिव्ह 01 जागा
◼️डेप्युटी मॅनेजर 10 जागा
◼️फार्मसिस्ट 67 जागा
◼️चीफ एथिक्स ऑफिसर 1 जागा
◼️ऍडवायजर फ्रॉड रिस्क मॅनेजमेंट 4 जागा
◼️डेटा ऍनलिस्ट 8 जागा

Advertisement

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाचा आवश्यकते नुसार आहे. मुळ जाहिरात वाचावी.

अर्ज शुल्क – 750/-

Advertisement

नोकरीचे ठिकाण – मुंबई. SBI Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

Advertisement

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 मे 2021 आहे.

अधिकृत वेबसाईटhttps://sbi.co.in/

Advertisement

ऑनलाईन अर्ज कराhttps://sbi.co.in/web/careers/current-openings

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement

Leave a Reply