SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बँका सलग 4 दिवसांसाठी बंद, एप्रिल महिन्यात सुट्ट्या कधी? वाचा यादी…

कालपर्यंत बँकांची महत्वाची कामे उरकून घेतली नसतील, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे. महाराष्ट्रात बँका आजपासून म्हणजेच 13 एप्रिल व 14 एप्रिल अशा 2 दिवस बंद राहू शकतात, तरी आपण खात्री करून अशा परिस्थितीत, आरबीआय बँक सुट्टीच्या यादीनुसार आपल्या बँकांशी संबंधित काम करून घेणं फायदेशीर ठरू शकतं.

एप्रिलमध्ये कोणत्या दिवशी बँका बंद?

Advertisement

▪️ 13 एप्रिल – मंगळवार – गुढी पाडवा, उगाडी, तेलगू नववर्ष, बोहाग बिहू, , बैसाखी, बिजू महोत्सव

▪️ 14 एप्रिल – बुधवार – डॉ. आंबेडकर जयंती, अशोक महान, तमिळ नववर्ष, महा विशुबा संक्रांती, बोहाग बिहू यांचा वाढदिवस

Advertisement

▪️ 15 एप्रिल – गुरुवार – हिमाचल दिन, विशु, बंगाली नववर्ष, सिरहुल

▪️ 16 एप्रिल – शुक्रवार – बोहाग बिहू

Advertisement

▪️ 18 एप्रिल – रविवार

▪️ 21 एप्रिल – मंगळवार – राम नवमी, गारिया पूजा

Advertisement

▪️ 24 एप्रिल – चौथा शनिवार

▪️ 25 एप्रिल – रविवार – महावीर जयंती

Advertisement

सर्व राज्यांसाठी वेगवेगळे नियम : 

आरबीआयच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, तुम्हाला सुट्टीच्या यादीनुसार आपल्या बँकांशी संबंधित कामं करावी लागतील. सर्व राज्यात 15 दिवसांची सुट्टी नसणार आहे, कारण काही सण किंवा उत्सव संपूर्ण देशात एकत्रित साजरे होत नाहीत.

Advertisement

म्हणून त्या त्या राज्यानुसार सुट्ट्याही कमी-अधिक होऊ शकतात. त्यामुळे योग्य चौकशी करून आपल्या कामात व्यत्यय येणार नाही याची काळजी घ्या व बँकांसंबंधित कामे उरकून घ्या.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement