Take a fresh look at your lifestyle.

‘या’ बँकेत नोकरीची संधी, वाट कसली पाहता, करा की अर्ज!

0

मुंबई : बँकांमध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे, पण संधी मिळत नाही. अशी जर तुमची तक्रार असेल, तर एक सुवर्णसंधी तुमच्याकडे चालून आली आहे. एका बँकेत विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ही बातमी वाचा..

..तर बँक ऑफ बडोदामध्ये ५०० पेक्षा जास्त पदांची भरती प्रकिया सुरु आहे. त्यात सिनियर रिलेशन मॅनेजर, ई-रिलेशनशिप मॅनेजर, टेरिटरी हेड, ग्रुप हेड, प्रॉडक्ट हेड आदी पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांना 29 एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज करता येणार आहे.

Advertisement

कुठं करणार अर्ज – https://www.bankofbaroda.in

बँक ऑफ बडोदामधील पदनिहाय जागा

Advertisement

सिनियर रिलेशन मॅनेजर – 407
ई-रिलेशनशिप मॅनेजर – 50
टेरिटरी हेड -44
ग्रुप हेड – 6
प्रोडक्ट हेड – 1
डिजिटल सेल्स मॅनेजर – 1

वयोमर्यादा
सिनियर रिलेशन मॅनेजर – 24 ते 35 वर्ष
ई-रिलेशनशिप मॅनेजर – 23 ते 35 वर्ष
टेरिटरी हेड – 27 ते 40 वर्ष
ग्रुप हेड – 31 ते 45 वर्ष

Advertisement

अर्ज करण्यासाठीचे शुल्क
सामान्य, ईडब्लूएस, ओबीसी वर्गातील उमेदवारांसाठी – 600 रुपये
एससी, एसटी, पीडब्लुडी वर्गातील उमेदवारांसाठी – 100 रुपये

अशी होणार निवडप्रक्रिया
बँक ऑफ बडोदा मॅनेजर पदांची निवड मुलाखत आणि गटचर्चेच्या आधारावर केली जाणार आहे.

Advertisement

अधिकृत नोटिफिकेशन वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा – https://www.bankofbaroda.in

💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement

 

Advertisement

Leave a Reply