SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🛄 बंपर भरती! उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी 354 जागांची मोठी भरती

👉 उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत 354 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.

💁‍♂️ विभागाचे नाव : उल्हासनगर महानगरपालिका

Advertisement

🎯 पदाचे नाव & जागा :
1. फिजिशियन – 10 जागा
2. भूलतज्ञ – 10 जागा
3 .वैद्यकीय अधिकारी – 25 जागा
4 .परिचारिका (GNM) &
5 .प्रसविका (ANM) – 266 जागा
6 .प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 06 जागा
7. औषध निर्माता – 06 जागा
8 .वॉर्ड बॉय/बेड साईड असिस्टंट – 31 जागा

📚 शैक्षणिक पात्रता :
1.फिजिशियन – MBBS (MD)
2. भूलतज्ञ – MBBS 3 .वैद्यकीय अधिकारी – (MD)/ MBBS (DA) MBBS /BHMS+BDS
4 .परिचारिका (GNM) – (i)12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) GNM
5 .प्रसविका (ANM) – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ANM
6 .प्रयोगशाळा तंत्रज्ञ – (i) M.Sc (ii) B.Sc+ DMLT
7. औषध निर्माता – D.Pharm
8 .वॉर्ड बॉय/बेड साईड असिस्टंट – (i) 10वी उत्तीर्ण (ii) बेड साईड असिस्टंट कोर्स

Advertisement

👥 वयाची अट : 18 to 40 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

💸 शुल्क : फी नाही.

Advertisement

📍 नोकरीचे ठिकाण : उल्हासनगर.UMC Recruitment 2021

🗣️ थेट मुलाखत देण्याची तारीख : 09, 12, 15, & 16 एप्रिल 2021 (11:00 AM ते 03:00 PM)

Advertisement

▪️ मुलाखत देण्याचे ठिकाण : अग्निशमन कार्यालय, महानगरपालिका मुख्यालयाच्या पाठीमागे, उल्हासनगर-3

🌐 अधिकृत वेबसाईट : http://www.umc.gov.in/

Advertisement

📣 मूळ जाहिरात : https://drive.google.com/file/d/1etJ8OtiP2fRSQigNGJsXJ2fPKOpsXpHU/view

➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement