SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ गुरूवार, 8 एप्रिल 2021

मेष:- आपली महत्वाची कामे सकाळीच करून घ्या, संध्याकाळ कौटुंबिक समारंभासाठी राखून ठेवावी लागेल. घरगुती कामासाठी प्रवास करावे लागतील. कार्यक्षेत्रातून प्रशिक्षणासाठी आपली निवड होईल.

Advertisement

वृषभ:- नोकरी-व्यवसायानिमित्त केलेले प्रवास फायदेशीर ठरतील. संध्याकाळी संततीकडून सुवार्ता समजेल. जाणीवपूर्वक आपल्या विचारात बदल करण्याचा प्रयत्न करावा.

मिथुन:- आपल्याला मानसिक स्वास्थ लाभेल. आपल्या संभाषणचातुर्यामुळे वरिष्ठांना जिंकून घ्याल. साचेबद्ध जीवनातून विरंगुळा मिळावा म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घ्याल.

Advertisement

कर्क:- छोटे प्रवासयोग संभवतात. आपले मानसिक स्वास्थ सुधारेल. आर्थिक उन्नतीसाठी आजचा दिवस आपणास अनुकूल आहे. यशस्वी होण्यासाठी इतरांवर अवलंबून राहू नका.

सिंह:- मित्र परिवाराकडून आर्थिक मदत घेताना विचार करावा. व्यवसाय वाढीसाठी परिश्रम घ्यावे लागतील. उपासना मार्गातील लोकांना चांगली अनुभूती मिळेले. आपल्याला चांगला मार्गदर्शक भेटेल.

Advertisement

कन्या:- नोकरीत सहकार्यांची मदत घ्यावी लागेल. आपल्या इच्छा पूर्ण होतील. चालून आलेल्या अनुकूल सुसंधीचा लाभ घ्या. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल.

तूळ:- नोकरीत सुवर्णसंधी चालून येईल. अपेक्षित यश संभवते. आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. विवाहेच्छूक तरुणांचे विवाह ठरतील. कामानिमित्त परदेशप्रवास घडून येण्याची शक्यता राहते.

Advertisement

वृश्चिक:- अचानक धनप्राप्तीचे योग आहेत. पूर्वी केलेल्या कामाची वरिष्ठांकडून प्रशंसा केली जाईल. विरोधकांवर मात कराल. विरोधकांना आपले मत पटवून देण्यास यशस्वी व्हाल.

धनु:- सामाजिक ठिकाणी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल वैवाहिक सुखाच्या दृष्टीने अनुकूल दिवस आहे. महत्वाची कामे सकाळीच पूर्ण करा.

Advertisement

मकर:- आपले विचार दुसर्यांना बोलून दाखवू नका. महत्वाची कामे टाळावीत. जनसंपर्कातून कामे करावी लागतील. राह्त्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे प्रश्न सुटतील.

कुंभ:- संततीच्या दृष्टीने भाग्यकारक घटना घडेल मानसिक अस्वस्थता जाणवेल. नोकरीत सुवर्णसंधीचा लाभ घ्याल. परप्रांताशी व्यावसायिक संबंध प्रस्थापित करता येतील.

Advertisement

मीन:- आपल्या हातून धार्मिक लिखाण होईल. दुपारनंतर अपेक्षित गाठीभेटी होण्यास अनुकूल काळ आहे संतसज्जनांचा सहवास लाभेल. प्रतिष्ठीत बडय़ा व्यक्तींचे सहकार्य लाभेल.

➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖

🎯 इतर महत्वाच्या बातम्या :

Advertisement

1️⃣ आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या.. 👉 https://cutt.ly/tcKlbw9

2️⃣ मागील 24 तासांत तुमच्या जिल्ह्यात किती रुग्ण वाढले ? वाचा ‘ही’ आकडेवारी.. 👉 https://cutt.ly/5cKlT3U

Advertisement

3️⃣ ‘नोकिया’ दमदार फीचर्स असणारे 2 जबरदस्त स्मार्टफोन आज लाँच करणार, वाचा किती असू शकते किंमत..? 👉 https://cutt.ly/scKlFVf

4️⃣ विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप फक्त ‘इतक्या’ रुपयांत भारतात लॉंच, ऑनलाईन क्लासचं टेंशन संपलं! 👉 https://cutt.ly/lcKlVrt

Advertisement