SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दुपारच्या झटपट बातम्या

😱 अँटिलिया प्रकरण: सचिन वाझेंच्या खात्यात आढळले 1.5 कोटी रुपये?

▪️ सचिन वाझेंच्या खात्यात आढळले 1.5 कोटी रुपये, स्फोटके ठेवण्याच्या षडयंत्रात मनसुख हिरेनचाही हात, कमकुवत दुव्यामुळे झाली हत्या, एनआयएचा नवीन खुलासा; एनआयएच्या विशेष न्यायालयाने सचिन वाझे यांची कोठडी 9 एप्रिलपर्यंत वाढवली

Advertisement

😳 महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना संपावर जाणार..

▪️ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या अद्यापही मंजूर न झाल्यामुळे राज्यातील 27 हजार 920 ग्रामपंचायत अंतर्गत कार्यरत 60 हजार कर्मचारी येत्या 19 एप्रिलपासून संपावर जाणार

Advertisement

💁🏻‍♂️ एअर कंडिशनर आणि LED बाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय

▪️ व्हाईट गुड्स म्हणजेच एअर कंडीशनर, फ्रिज, वॉशिंग मशीन अशा दैनंदिन वापराच्या इलेक्ट्रिक वस्तू होय. आता देशात 70-80 टक्के एअर कंडीशनर परदेशातून आयात करावे लागतात अशी परिस्थिती

Advertisement

▪️ या वस्तूंचे भारतात उत्पादन होण्यासाठी केंद्र सरकारने केली पीएलआय योजनेची घोषणा, अप्रत्यक्षरित्या येत्या 5 वर्षांमध्ये जवळपास 1 लाख लोकांना नोकऱ्या देण्याचा अंदाज,

▪️ सर्वसामान्यांना फायदा होणार, पुढील 5 वर्षांमध्ये या वस्तूंचं देशात उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना 1.46 लाख कोटी रुपयांचा इंसेंटिव्ह देण्यात येणार

Advertisement

🗣️ शरद पवारांचे जनतेला आवाहन

▪️ केंद्र सरकार राज्याला सहकार्य करण्यास तत्पर आहे, ‘जनतेच्या जीवाच्या दृष्टीने सरकार कठोर निर्णय घेतेय, सर्वांचे सहकार्य अपेक्षित; या परिस्थितीला धैर्याने सामोरे जावे लागेल’

Advertisement

😷 भारत कोरोना आकडेवारी: आज 08 एप्रिल 2021, सकाळी 10.25 वाजता

▪️ कन्फर्म कोरोना रुग्ण – 1,29,29,009
▪️ सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण – 9,07,657
▪️ कोरोनामुक्त रुग्ण – 1,18,49,208
▪️ एकूण मृत्यू – 1,66,899

Advertisement

🌟 मार्केट अपडेट: आजचा सोने-चांदीचा दर

▪️ मल्टी कमोडिटी एक्सचेंजनुसार, सोन्याची किंमत 0.1 टक्के अर्थात 96 रुपयांच्या घसरणीनंतर भाव 46,320 रुपये प्रति तोळा तर तर चांदीची वायदे किंमत 0.34 टक्के अर्थात 228 रुपयांच्या घसरणीनंतर चांदीचा भाव 66,405 रुपये प्रति किलो

Advertisement

🤕 पुणे: ‘होम आयसोलेशन’मध्ये राहण्यासाठी 25 हजारांचा ‘बॉण्ड’?

▪️ गृह विलगीकरणात राहायचे असल्यास प्रत्येकी 25 हजार रुपयांचा ‘बॉण्ड’ लिहून द्यावा लागणार, त्यानंतर गृह विलगीकरणात राहता येणार असून या कालावधीत बाहेर पडल्यास 25 हजारांचा दंड वसूल करण्याचा विचार प्रशासनाकडून सुरू

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Advertisement

🎯 इतर महत्वाच्या बातम्या :

1️⃣ आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या.. 👉 https://cutt.ly/tcKlbw9

Advertisement

2️⃣ मागील 24 तासांत तुमच्या जिल्ह्यात किती रुग्ण वाढले ? वाचा ‘ही’ आकडेवारी.. 👉 https://cutt.ly/5cKlT3U

3️⃣ ‘नोकिया’ दमदार फीचर्स असणारे 2 जबरदस्त स्मार्टफोन आज लाँच करणार, वाचा किती असू शकते किंमत..? 👉 https://cutt.ly/scKlFVf

Advertisement

4️⃣ विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप फक्त ‘इतक्या’ रुपयांत भारतात लॉंच, ऑनलाईन क्लासचं टेंशन संपलं! 👉 https://cutt.ly/lcKlVrt

Advertisement