SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप फक्त ‘इतक्या’ रुपयांत भारतात लॉंच, ऑनलाईन क्लासचं टेंशन संपलं!

कोरोनाच्या संकटामुळे मुलांचे शिक्षण हे ऑनलाईन झाल्याने लॅपटॉप व स्मार्टफोनचा वापर जास्त आहे, यातही स्मार्टफोन अधिक जणांकडे असल्याने वापर खूप होतो. पण काही महत्वाची कामं करण्यासाठी स्मार्टफोनला बऱ्याच मर्यादा आहेत. तसेच लॅपटॉप घ्यायचे झाल्यास, हे अनेकांच्या आवाक्याबाहेर काम आहे.

आता या सगळ्यातून सुटका होण्याची शक्यता आहे, कारण एचपी कंपनीने HP Chromebook 11a नावाचा एक नवीन खिशाला परवडणारा लॅपटॉप बाजारात आणला आला आहे. याची सुरुवातीची किंमत 21,999 रुपये आहे. हा लॅपटॉप एकदा चार्ज केल्यानंतर 16 तासांचा बॅकअप देतो, अशी माहिती आहे.

Advertisement

HP Chromebook 11a बद्दल सविस्तर…

विद्यार्थ्यांसाठी हा लॅपटॉप खास बनवण्यात आला आहे, यामुळे Google डॉक्यूमेंट्स आणि ऑनलाईन क्लास अगदी सहज करू शकतील.

Advertisement

HP Chromebook 11a डिस्प्ले – एचपी क्रोमबुक 11a लॅपटॉपमध्ये गूगल प्ले स्टोअरसह क्रोम ओएस, लॅपटॉपमध्ये 11.6 इंचाचा एचडी आयपीएस टच डिस्प्ले, रिझोल्यूशन 1,366 x 768 पिक्सेल, 220 निट्स ब्राईटनेस आणि स्क्रीन-टू-बॉडी रेशो 73.8 आहे.

HP Chromebook 11a चे पोर्ट्स – एचपी क्रोमबुक 11a मध्ये यूएसबी ए, यूएसबी सी पोर्ट, मायक्रोएसडी कार्ड रीडर आहे. लॅपटॉपची बॅटरी एकाच चार्जवर 16 तासांची बॅटरी बॅकअप देते, असं कंपनीनं म्हटलं आहे.

Advertisement

HP Chromebook 11a चा कॅमेरा – या लॅपटॉपमध्ये ऑनलाईन क्लास आणि ऑनलाईन मिटींगसाठी एचडी कॅमेरा दिला आहे. तसेच, 64 जीबी स्टोरेज ते 100 जीबी क्लाऊड स्टोरेजसह येत आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🎯 इतर महत्वाच्या बातम्या :

Advertisement

1️⃣ आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या.. 👉 https://cutt.ly/tcKlbw9

2️⃣ मागील 24 तासांत तुमच्या जिल्ह्यात किती रुग्ण वाढले ? वाचा ‘ही’ आकडेवारी.. 👉 https://cutt.ly/5cKlT3U

Advertisement

3️⃣ ‘नोकिया’ दमदार फीचर्स असणारे 2 जबरदस्त स्मार्टफोन आज लाँच करणार, वाचा किती असू शकते किंमत..? 👉 https://cutt.ly/scKlFVf

4️⃣ विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप फक्त ‘इतक्या’ रुपयांत भारतात लॉंच, ऑनलाईन क्लासचं टेंशन संपलं! 👉 https://cutt.ly/lcKlVrt

Advertisement