SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आयपीएलचा बार उडणार, असे असेल वेळापत्रक!

मुंबई – इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलच्या १४व्या पर्वाला शुक्रवारपासून (९ एप्रिल) सुरुवात होत आहे. त्यात पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे.

कप्तान रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे संघ पहिल्या सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. कोरोनामुळे मागची स्पर्धा संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे झाली होती. मात्र, यंदाचा सीजन भारतातच होणार आहे.

Advertisement

दरम्यान, आयपीएलचे सगळे सामने मुंबई, अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली आणि कोलकाता येथे खेळविले जाणार आहेत. तर जाणून घेऊ या स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक..

आयपीएल 2021 वेळापत्रक

Advertisement

9 एप्रिल – मुंबई विरुद्ध बंगळूरु – 07:30 – चेन्नई
10 एप्रिल – चेन्नई विरुद्ध दिल्ली – 07:30 – मुंबई
11 एप्रिल – हैदराबाद विरुद्ध कोलकाता – 07:30 – चेन्नई
12 एप्रिल – राजस्थान विरुद्ध पंजाब – 07:30 – मुंबई

13 एप्रिल – कोलकाता विरुद्ध मुंबई – 07:30 – चेन्नई
14 एप्रिल – हैदराबाद विरुद्ध बंगलोर 07:30 – चेन्नई
15 एप्रिल – राजस्थान विरुद्ध दिल्ली 07:30 – मुंबई
16 एप्रिल – पंजाब विरुद्ध चेन्नई – 07:30 – मुंबई

Advertisement

17 एप्रिल – मुंबई विरुद्ध हैदराबाद – 07:30 – चेन्नई
18 एप्रिल – बंगळुरू विरुद्ध कोलकाता – 03:30 – चेन्नई
18 एप्रिल – दिल्ली विरुद्ध पंजाब – 07:30 – मुंबई
19 एप्रिल – चेन्नई विरुद्ध राजस्थान – 07:30 – मुंबई

20 एप्रिल – दिल्ली विरुद्ध मुंबई – 07:30 – चेन्नई
21 एप्रिल – पंजाब विरुद्ध हैदराबाद – 03:30 – चेन्नई
21 एप्रिल – कोलकाता विरुद्ध चेन्नई – 07:30 – मुंबई
22 एप्रिल – बंगळुरू विरुद्ध राजस्थान – 07:30 – मुंबई

Advertisement

23 एप्रिल – पंजाब विरुद्ध मुंबई – 07:30 – चेन्नई
24 एप्रिल – राजस्थान विरुद्ध कोलकाता- 07:30 – मुंबई
25 एप्रिल – चेन्नई विरुद्ध बंगळुरू – 03:30 – मुंबई
25 एप्रिल – हैदराबाद विरुद्ध दिल्ली – 07:30 – चेन्नई

26 एप्रिल – पंजाब विरुद्ध कोलकाता – 07:30 – अहमदाबाद
27 एप्रिल – दिल्ली विरुद्ध बंगळुरू – 07:30 – अहमदाबाद
28 एप्रिल – चेन्नई विरुद्ध हैदराबाद – 07:30 – दिल्ली
29 एप्रिल – मुंबई विरुद्ध राजस्थान – 03:30 – दिल्ली
29 एप्रिल – दिल्ली विरुद्ध कोलकाता –  07:30 – अहमदाबाद

Advertisement

30 एप्रिल – पंजाब विरुद्ध बंगलोर – 07:30 – अहमदाबाद
1 मे – मुंबई विरुद्ध चेन्नई – 07:30 – दिल्ली
2 मे – राजस्थान विरुद्ध हैदराबाद – 03:30 – दिल्ली
2 मे – पंजाब विरुद्ध दिल्ली – 07:30 – अहमदाबाद
3 मे – कोलकाता विरुद्ध बंगळुरु – 07:30 – अहमदाबाद

4 मे – हैदराबाद विरुद्ध मुंबई – 07:30 – दिल्ली
5 मे – राजस्थान विरुद्ध चेन्नई – 07:30 – दिल्ली
6 मे – बंगळुरू विरुद्ध पंजाब – 07:30 – अहमदाबाद
7 मे – हैदराबाद विरुद्ध चेन्नई -07:30 – दिल्ली

Advertisement

8 मे – कोलकाता विरुद्ध दिल्ली – 03:30 – अहमदाबाद
8 मे – राजस्थान विरुद्ध मुंबई – 07:30 – दिल्ली
9 मे – चेन्नई विरुद्ध पंजाब – 03:30 – बंगळुरु
9 मे – बंगळुरु विरुद्ध हैदराबाद – 07:30 वाजता कोलकाता

10 मे – मुंबई विरुद्ध कोलकाता – 07:30 – बंगळुरु
11 मे – दिल्ली विरुद्ध राजस्थान – 07:30  – कोलकाता
12 मे – चेन्नई विरुद्ध कोलकाता – 07:30 – बंगळुरु
13 मे – मुंबई विरुद्ध पंजाब – 03:30 – बंगळुरु
13 मे – हैदराबाद विरुद्ध राजस्थान – 07:30 – कोलकाता

Advertisement

14 मे – बेंगलुरू विरुद्ध दिल्ली – 07:30 – कोलकाता
15 मे – कोलकाता विरुद्ध पंजाब – 07:30 – बंगळुरु
16 मे – राजस्थान विरुद्ध बंगळुरू – 03:30 – कोलकाता
16 मे – चेन्नई विरुद्ध मुंबई – 07:30 – बंगळुरु

17 मे – दिल्ली विरुद्ध हैदराबाद – 07:30 – कोलकाता
18 मे – कोलकाता विरुद्ध राजस्थान – 07:30 – बंगळुरु
19 मे – हैदराबाद विरुद्ध पंजाब – 07:30 – बंगळुरू
20 मे – बंगळुरू विरुद्ध मुंबई – 07:30 – कोलकाता

Advertisement

21 मे – कोलकाता विरुद्ध हैदराबाद – 03:30 – बंगळुरु
21 मे – दिल्ली विरुद्ध चेन्नई – 07:30 – कोलकाता
22 मे – पंजाब विरुद्ध राजस्थान – 07:30 – बंगळुरू
23 मे – मुंबई विरुद्ध दिल्ली – 03:30 – कोलकाता
23 मे – बंगळुरू विरुद्ध चेन्नई – 07:30 वाजता कोलकाता

25 मे – क्वालिफायर 1 – 07:30 – अहमदाबाद
26 मे – एलिमिनेटर – 07:30 – अहमदाबाद
28 मे – क्वालिफायर-2 – 07:30 – अहमदाबाद
30 मे – अंतिम सामना – 07:30 – अहमदाबाद

Advertisement

💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

 

Advertisement