SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दुपारच्या झटपट बातम्या

😷 भारत कोरोना आकडेवारी: आज 07 एप्रिल 2021, सकाळी 10.50 वाजता

▪️ देशात गेल्या 24 तासांत 1.15 लाखहून अधिक रुग्ण, 630 हून अधिक रुग्णांचा मृत्यू

Advertisement

▪️ राज्याच्या कानाकाेपऱ्यात अडीच महिन्यांत पोहोचवली 80 लाख जणांना काेराेना लस

▪️ कन्फर्म कोरोना रुग्ण – 1,28,02,501
▪️ सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण – 8,41,083
▪️ कोरोनामुक्त रुग्ण – 1,17,90,058
▪️ एकूण मृत्यू – 1,66,214

Advertisement

⚖️ कारमध्ये तुम्ही एकटे, तरी मास्क वापरणे अनिवार्य

▪️ कारमध्ये तुम्ही जरी एकट्याने प्रवास करत असाल तरी देखील मास्क वापरणे अनिवार्य; यासंदर्भात दाखल एका याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली हायकोर्टाचा निर्णय

Advertisement

🥃 मुंबईत दारुची दुकानं बंद? मुंबई पोलिसांचे आदेश

▪️ मुंबई पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागानं संयुक्त आदेश देत मुंबईतील दारूची दुकानं बंद करण्याचा घेतला निर्णय; या आदेशांनंतर दारुची होम डिलीव्हरीही नाकारण्यात येणार

Advertisement

🌟 मार्केट अपडेट: आजचा सोने-चांदीचा दर

▪️ मल्टी कमोडिटी एक्सचेंजनुसार, 10 ग्रॅम सोन्याचा भाव 45,804 रुपयांपर्यंत पोहोचला, प्रतिकिलो चांदीचा भाव 65,748 रुपयांवर

Advertisement

💉 महाराष्ट्रात 18 वर्षापुढील सर्वांनाच लसीकरण करण्याची परवानगी द्या- आरोग्यमंत्री राजेश टोपे

▪️ 20 ते 40 या वयोगटातील तरुण वर्ग मोठ्या संख्येनं बाहेर फिरतो. 20 ते 40 वर्षाच्या वयोगटात संसर्गाचं प्रमाण जास्त, त्यामुळं आता वय वर्ष 18 च्या पुढे महाराष्ट्रात सर्वांनाच लसीकरण करण्याची अनुमती द्या, केंद्राकडे राजेश टोपेंची मागणी

Advertisement

👮🏻 अँटिलिया प्रकरण: मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंह चौकशीसाठी NIA कार्यालयात

▪️ परमबीर सिंह NIA च्या कार्यालयात चौकशीसाठी पोहोचले, वाझेच्या सीक्रेट पार्टनरची सीक्रेट डायरी मिळाली; जिलेटिनने भरलेली स्कॉर्पिओच्या जप्तीनंतर, परमबीर सिंह यांनीच हा तपास केला वाझेंच्या स्वाधीन
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🛄 जॉब अपडेट्स: BHEL – इलेक्ट्रिकल्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी बंपर भरती

Advertisement

📣 आजच अर्ज करण्यासाठी क्लिक करा :
👇
https://bit.ly/31O40d8
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
😨 चिंताजनक! हिमालयात ब्लॅक कार्बनच्या प्रमाणात वाढ

▪️ संकटाची चाहूल, उत्तराखंडातील जंगलातील आगीवर वाडिया भूविज्ञान संस्थेचे संशोधन, हिमरेषा घटतेय, जीवजंतू व वनस्पतींवर होईल थेट परिणाम

Advertisement

🏦 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मॉनेटरी पॉलिसी एप्रिल 2021 ची घोषणा

▪️ मॉनेटरी पॉलिसीमध्ये रेपो रेटला 4 टक्क्यांवरच स्थिर ठेवलं गेलं; रिव्हर्स रेपो रेटमध्ये बदल नाही, तो आहे तसाच जोपर्यंत आवश्यक असेल तोपर्यंत 3.5 टक्क्यांवर राहणार

Advertisement

🎯 इतर महत्वाच्या बातम्या :

1️⃣ आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या.. 👉 https://cutt.ly/wcSISd6

Advertisement

2️⃣ कडक निर्बंध की कडक लाॅकडाऊन? रोजगार बुडाला, सामान्यांवर उपासमारीची पुन्हा वेळ, व्यापाऱ्यांनी केला विराेध.. 👉 https://cutt.ly/CcSIX7b

3️⃣ जॉब अपडेट्स : BHEL – इलेक्ट्रिकल्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी बंपर भरती…. वाचा : 👉 https://cutt.ly/zcDczbd

Advertisement

4️⃣ युवराज सिंग, विराट कोहली, ख्रिस गेल, शॉन मार्श, जॅक कॅलिस यांचे IPL मधील जबरदस्त विक्रम, वाचा सविस्तर… 👉 https://cutt.ly/QcDc10C

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement

 

Advertisement