SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दुपारच्या झटपट बातम्या

👨🏻‍⚖ न्यायमूर्ती एन व्ही रमना होणार देशाचे सरन्यायाधीश

▪️ न्यायमूर्ती नथालापती वेंकट रमना हे भारताचे 48 वे सरन्यायाधीश पदी विराजमान होणार, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या मंजुरीनंतर 24 एप्रिल रोजी न्यायमूर्ती रमना सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार; न्यायमूर्ती रमना सध्या सरन्यायाधीश एस ए बोबडे यांच्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील दुसऱ्या क्रमांकाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती

Advertisement

🚫 पुणे: अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने आजपासून बंद !

▪️ आजपासून पुणे महानगरपालिका हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने 30 एप्रिल 2021 पर्यंत बंद; तसेच राज्य सरकारच्या विकेंड लॉकडाऊनची अंमलबजावणीही शहरात काटेकोरपणे केली जाणार

Advertisement

💰 मुकेश अंबानी पेमेंट सर्व्हिस क्षेत्रात उतरणार

▪️ मुकेश अंबानी यांनी भागीदारीत ‘इन्फोबीम ॲव्हेन्यू’च्या माध्यमातून पेमेंट सेवा व्यवसायाची योजना आखली, त्यासाठी कंपनीने ‘न्यू अम्ब्रेला एन्टीटीचा प्रस्ताव सादर; फेसबुक, गुगल, इन्फोबीमला भागीदार केले जाण्याची शक्यता, ग्लोबल पातळीवरील पेमेंट सर्व्हिस चे स्वप्न

Advertisement

😱 मुंबई : ‘लुडो’ या खेळात वारंवार पराभव, मित्राने केली मित्राची हत्या

▪️ मोबाईल मधील (Ludo) लुडो खेळात वारंवार पराभव, रागाच्या भरात संतप्त मित्राने मित्राची हत्या केल्याची घटना; बाब उघडकीस नये म्हणून या मित्रानेच 10 हजार रुपये देऊन बनावट मृत्यू प्रमाणपत्र तयार केले, अंतिम संस्कारही केल्याची मालाड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धक्कादायक घटना

Advertisement

💉 अहमदनगर: अण्णा हजारे यांनी घेतली करोना प्रतिबंधक लस

▪️ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी घेतली करोना प्रतिबंधक लस, संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सरकारला सहकार्य करण्याचे केले नागरिकांना आवाहन

Advertisement

🌟 मार्केट अपडेट: आजचा सोने-चांदीचा दर

▪️ मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्यासाठी आता 44 हजार 200 रुपये प्रति तोळा एवढा दर लागू असणार, 24 कॅरेट सोन्यासाठी 45 हजार 200 रुपये प्रति तोळा एवढा दर आकारण्यात येणार; काल मार्केट बंद होताना चांदीचा दर 65000 रुपये प्रती किलो

Advertisement

😷 भारत कोरोना आकडेवारी: आज 06 एप्रिल 2021, सकाळी 10.50 वाजता

▪️ कन्फर्म कोरोना रुग्ण – 1,26,86,593
▪️ सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण – 7,85,691
▪️ कोरोनामुक्त रुग्ण – 1,17,30,310
▪️ एकूण मृत्यू – 1,65,583

Advertisement

🎯 इतर महत्वाच्या बातम्या :

1️⃣ मार्च महिन्यातील रेकॉर्डब्रेक गरमी ठरू शकते त्रासदायक, 121 वर्षांच्या इतिहासात ‘असं’ तिसऱ्यांदा घडलं… 👉 https://cutt.ly/kcU3mIr

Advertisement

2️⃣ डिग्री नसली तरी ‘Tesla’ मध्ये नोकरीची संधी; 10,000 जागा रिक्त, वाचा पुढं काय करायचं… 👉 https://cutt.ly/ycUQEXT

3️⃣ घाबरू नका! तुमच्या विरोधात खोटा FIR दाखल झाला तर काय करायचं, वाचा.. 👉 https://cutt.ly/jcU31yR

Advertisement

4️⃣ स्प्रेडइट – दुपारच्या झटपट बातम्या 👉 https://cutt.ly/ZcU8evg

👍 या विविध घडामोडी नक्की स्प्रेड करा!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement